महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची निवड झाल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन.महाराष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करतो.🌹🌹@devendrafadanvis
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून श्री.एकनाथ शिंदे साहेब यांची निवड झाल्यामुळे त्यांचे हार्दिक अभिनंदन.महाराष्ट्राला एका नवीन उंचीवर घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करतो.🌹🌹@mieknathshinde