निषेध निषेध निषेध..!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात विविध रास्त मागण्यांना घेऊन आंदोलन करत असताना मा.कुलगुरू मॅडम यांच्या आदेशाने सेक्युरीटी गार्ड आणि पोलिस यांनी अभाविप कार्यकर्त्यांना अमानुषपणे मारहाण केली.
#SaveSolapurUniversity#कुलगुरू_भगाओ_विद्यापीठ_बचाओ
समय-दान-क्षमता,बढ़ाते ही रहना
बनें कार्यकर्ता, बढे देश अपना |
पश्चिम एवं मध्यक्षेत्र पूर्णकालिक कार्यकर्ता वर्ग
11_14 मार्च 2025
पिपरिया,मध्यप्रदेश
#ABVP
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हडपसर जिल्ह्यातर्फे मतदान जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा हडपसर भागतील वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आली.
#abvp#election#maharashtra
दिवाळीच्या सुरुवातीला येणारा वसुबारस हा सण आश्विन महिन्यातल्या वद्य द्वादशी या दिवशी साजरा केला जातो. यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात. समुद्रमंथनाच्या वेळेस पाच कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते.
सर्वांना वसुबारस निमित्त हार्दिक शुभेच्छा🏵️🏵️
#Diwali #Vasubaras #Festivals #culture
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद येरवडा भागा तर्फे मतदान जनजागृती यात्रेचे आयोजन करण्यात आले. ही यात्रा भागातील विविध स्थानांवर फिरवण्यात आली.
#ABVP#yervada#pune#election
नको दुरावा आपणातच, अन नको भांडणे आपली
राष्ट्राचे या अहित करण्या, काही माणसे टपली
मिटवून दुहीचा अंध:कार, एकत्वाचे दीप लावुनी भवनी घरी, बाहेरी सर्व ठिकाणी, या दिव्याने उजळू नभ अवनी
दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा....
#DiwaliCelebration#Festivals#culture#maharashtra
अभाविप का 70वां राष्ट्रीय अधिवेशन 22-24 नवंबर को गोरखपुर में आयोजित होने जा रहा है जिसमें @AbvpPaschimMaha प्रांत से आने वाले सभी प्रतिनिधियों का हार्दिक स्वागत है।
#70thABVPConf
वर्ष 2024-25 के लिए प्रो. राजशरण शाही (लखनऊ) अभाविप के राष्ट्रीय अध्यक्ष के रूप में पुनर्निर्वाचित और डॉ. वीरेन्द्र सिंह सोलंकी (इंदौर) राष्ट्रीय महामंत्री के रूप में नवनिर्वाचित।
Prof. Rajsharan Shahi (Lucknow) re-elected as National President and Dr. Virendra Singh Solanki (Indore) newly elected as National General Secretary of ABVP for the year 2024-25.
#ABVP #70thABVPConf
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद प. महाराष्ट्र प्रांताचे ५९ वे प्रदेश अधिवेशन सोलापूर या ठिकाणी होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र प्रांतातील सर्व कार्यकर्त्यांचे सोलापूर नगरीमध्ये स्वागत आहे.
.
.
.
.
#59thABVPPaschimMahaConf#ABVPPaschimMaha#ABVPvoice
ABVP ये तो दिखने में चारशब्द है लेकिन यही चार शब्दोंने पूरा शिक्षाक्षेत्र पादाक्रांत किया है . ये संघटन सर्व व्यापी हैं सर्व साक्षी हैं . छात्रों के लिए आधार है . शिक्षा परिवार का आधारस्तंभ हैं .राष्ट्र के पुनर्निर्माण के लिए कटिबद्ध है और राष्ट्रशक्ति का हुंकार हैं @ABVPVoice
७८ वा भारतीय स्वातंत्र्य दिवस चिरायु होवो....
भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना कोटी कोटी नमन...
#IndependenceDay#Bharat
आज १४ ऑगस्ट, आजच्याच दिवशी काही कट्टरपंथी मानसिकतेमुळे अखंड भारताला तडा गेला आणि देशाचे विभाजन झाले. लाखो लोक स्थलांतरित झाले, रक्तपात झाला आणि फक्त शरीरावरच नव्हे तर कधीही भरून न निघणाऱ्या जखमा भारतीयांच्या मनावर झाल्या.
विभाजन विभीषिका स्मृति दिनानिमित्त विभाजनादरम्यान झालेल्या संघर्षात आपल्या प्राणांचे बलिदान दिलेल्या सर्वांना विनम्र अभिवादन!
#partition #AkhandBharat
Rani Ahilyabai Holakr renovated many famous and big temples at Dwarika, Rameshwar, Badrinarayan, Somnath, Ayodhya, Jagannath Puri, Kashi, Gaya, Mathura, Haridwar, etc. and also built dharamshalas. #LokmataAhilyabai
रानी अहिल्याबाई होल्कर न्याय के प्रति बहुत सजग रहती थीं। उन्होंने अपने राज्य में नियमबद्ध न्यायालय बनवाये थे। गाँवों में पंचायत को न्यायदान के व्यापक अधिकार दिये थे। #LokmataAhilyabai