@SanataniPurnima द्वारका के नागेश्वर के जगह महाराष्ट्र में औंढा नागनाथ
झारखंड देवघर वैद्यनाथ के जगह महाराष्ट्र में परळी वैद्यनाथ
को मान्यता प्राप्त है |
अकेले महाराष्ट्र में 3 नही 5 ज्योतिर्लिंग है.....
#Declare_Clerk_result#publish_combine_Advertisement#MPSC
♦️मा. आयोगास व शासनाला कळकळीची विनंती आहे की, विद्यार्थ्यांचा मानसिकतेचा विचार करून लवकरात लवकर #Combine पूर्व परीक्षा जाहिरात 2024 जास्तीत जास्त पदासाठी काढावी. तसेच खूप दिवसापासून रखडलेला क्लार्क मुख्य परीक्षा 2023 चा निकाल आयोगाने लवकरच जाहीर करावा. विलंब जर होणार असेल तर निदान दोन ओळीचे प्रसिद्धीपत्रक काढून कारण कळवावे, यामुळे तयारी करणाऱ्या मुलांना पुढचे नियोजिन करता येईल.
👉 कदाचित ही क्लार्क 2023 ची परीक्षा, निकाल काही मुलांचा शेवटचा असेल. तसेच, तयारी करणाऱ्या मुलांच्या मानसिकतेची, संयमाची परीक्षा न घेता मा. आयोगाने क्लार्क मुख्य 2023 चा निकाल लवकरात लवकर लावावा ही नम्र विनंती...🙏🙏
@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra@LoksattaLive@SakalMediaNews@lokmat@abpmajhatv@zee24taasnews@saamTVnews@TV9Marathi
@OFFICER_CLUB11@RRPSpeaks@AbhiPawarBJP@mpsc_office@MahaDGIPR@CMOMaharashtra आयोगाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नये.... अभ्यास करून करून विद्यार्थ्यांची मनस्थिती बिघडत चालली आहे... भविष्यात होणाऱ्या दुष्परिणामांना जबाबदार शासन व आयोग असेल.... त्यामुळे लवकरात लवकर क्लार्क निकाल जाहीर करावा.... व नियोजनाप्रमाणे combine जाहिरात काढावी
@BhatkhalkarA तुम्ही उठ सुठ कोणाच्या नावाने मिरवतात.... का तुमचं स्वतःचं काही कर्तृत्व नाहीय का.... त्यांचं नाव घेतल्याशिवाय तुमची एकही जागा निवडून येत नाही.... घ्या चॅलेंज... मोदींना बाजूला करून निवडणुका लढावा.... मग तुमची खरी लायकी कळेल...
@BodkheShilpa मी शिल्पा बोडखे वाघिण आहेत असं समजत होतो आतापर्यंत... पण ह्या तर शेपूट घालून पळालेळ्या व वाटीभर दुधासाठी मॅव मॅव करणारी मांजर निघाल्यात 🤦🏻♂️
@BodkheShilpa आयला सरडे उगीच बदनाम आहेत रंग बदलतात म्हणून.... पण त्यांच्यापेक्षा वाईट परिस्थिती माणसाची आहे.... 8- 15 दिवसात एवढा बदल होऊ शकतो... संशोधनाचा विषय आहे.... #गद्दार पैशापाण्यासाठी असे ट्विट करणं सोडून द्या मॅडम... शेवटी लोकं इज्जतीवर येतात मग.... इज्जत महत्वाची आहे की पैसा❓️
@BhatkhalkarA अशोक चव्हाण साहेब हे पण वडिलांच्या जोरावरच मोठे झाले आहेत साहेब.... त्यांना घेतलंच ना तुम्ही... कशाला बाता करताय..... तुम्ही. घाबरलेत.... हे मात्र खरं आहे...
@ShelarAshish ज्या शिवरायांनी पर स्त्री मातेसामान मानलं त्याच शिवरायांच्या विचाराचा आदर्श ठेऊन हे केलं असेल.... तुम्ही तर पूर्ण नीतिमत्ताच सोडली की हो आज.... एका पीडित बाईच्या विरोधात बोलून बलात्काऱ्याचं समर्थनच करताय मियाँ तुम्ही....
@Cool_Bhakt@ShelarAshish वा बाई वा 👍🏽 मी कोणत्या पक्षाचा नाही पण तुम्हाला एक प्रश्न विचारतो.... एका पीडित स्त्री बद्दल आदर दाखवला तर तुम्हाला एवढं काय लागतंय हो...हेच जर तुमच्या घरात घडलं असतं तर असंच बोलला असतात का तुम्ही? आणि त्यांनी काय वाटोळं केलं बरं मुख्यमंत्री असताना तुमचं...