महाराष्ट्राचे कामगार मंत्री ॲड. आकाशजी फुंडकर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🎉
आपल्या नेतृत्वातून कामगारांच्या हक्कांसाठी व कल्याणासाठी होत असलेले कार्य अधिकाधिक बळकट होत राहो आणि आपल्या पुढील आयुष्यास उत्तम आरोग्य, यश व दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा…! 💐
@advakash
बाबा महाराज सातारकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या अध्यात्मिक विचारांना, कीर्तन सेवेला आणि समाजप्रबोधनाच्या कार्याला विनम्र अभिवादन. त्यांच्या प्रेरणादायी कार्यातून समाजाला सदैव योग्य दिशा मिळत राहो हीच प्रार्थना…! 🙏🌸
#बाबामहाराजसातारकर#जयंतीअभिवादन#कीर्तनपरंपरा#अध्यात्म
✨ वक्रतुण्ड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव, सर्वकार्येषु सर्वदा ॥
संकष्ट चतुर्थी निमित्त श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना की आपल्या सर्वांच्या जीवनातील अडथळे दूर होवोत आणि सुख, समृद्धी व यश लाभो. गणरायाची कृपा सदैव आपल्या सर्वांवर राहो हीच मंगलकामना…! 🙏🌺
स्वराज्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे
पराक्रमी योद्धा नरवीर तानाजी मालुसरे
यांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी विनम्र अभिवादन!
त्याग, शौर्य आणि स्वराज्यनिष्ठेचा तेजस्वी इतिहास सदैव प्रेरणादायी राहो.
#नरवीरतानाजीमालुसरे#पुण्यतिथी#स्वराज्य#मराठाशौर्य#धर्मवीर#इतिहास
भारतीय शास्त्रीय संगीतातील स्वरभास्कर, किराणा घराण्याचे प्रतिभासंपन्न गानसम्राट, भारतरत्न, महाराष्ट्र भूषण पंडित भीमसेन जोशी यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन!
#पंडित_भीमसेन_जोशी#PanditBhimsenJoshi#BhimsenJoshi
नव्हें तें सगुण नव्हे तें निर्गुण।
जाणती हे खूण तत्त्वज्ञानी ॥
आहे तें अंबर निःशब्द निराळ ।
अद्वय केवळ जैसें तैसे ॥
संतश्रेष्ठ संत नरहरी सोनार महाराज यांच्या पुण्यतिथीदिनी
त्यांच्या चरणी कोटी कोटी नमन 🙏✨
भक्ती, विवेक आणि मानवतेचा अखंड प्रकाश सदैव मार्गदर्शक ठरो.
माघी पौर्णिमेनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या पावन श्री मलंगगड उत्सवाच्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा 🙏
भगवान मलंगनाथांच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो, हीच प्रार्थना.
जय मलंगनाथ!
#श्रीमलंगगड#माघीपौर्णिमा#मलंगनाथमहाराज#धार्मिकउत्सव#श्रद्धा
संत निवृत्ती आले ज्ञानदाना।
पावन केले तेणे जगी जीवना।
भक्तिपंथ दिधले वैष्णव जना।
धन्य निवृत्तिनाथा ॥ 🙏
श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांना जयंती निमित्त कोटी कोटी वंदन !
त्यांच्या विचारांनी आणि भक्तीमार्गाने सर्वांचे जीवन सदैव पावन होवो, हीच प्रार्थना.
सत्कर्म, समता आणि भक्तीच्या प्रकाशाने जीवनाचा मार्ग उजळवणारे महान संत ✨
संत रोहिदास महाराज यांनी अध्यात्मिक स्वातंत्र्य, मानवता आणि समानतेचा संदेश समाजात रुजवला.
त्यांच्या विचारांचा वारसा आजही प्रेरणादायी आहे.
संत शिरोमणी संत रोहिदास महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन 🙏
बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो…! 🇮🇳✨
स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेच्या मूल्यांवर उभा असलेला आपला भारत सदैव प्रगतीपथावर राहो.
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या सर्व देशवासियांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
#RepublicDay#प्रजासत्ताकदिन#JaiHind#MeraBharatMahaan#IndianRepublic 🇮🇳