गौरवाचा एक क्षण कीर्तिरहित युगांपेक्षा श्रेष्ठ असतो. के सी आर यांचे सारे जीवनच गौरवपूर्ण आहे. गरीब -श्रीमंत... सर्वांना के सी आर हवे आहेत कारण सर्वांना हवे हवेसे आपलेसे वाटणारे व्यक्तिमत्व शेकडो वर्षांत एकदाच जन्माला येते. न भूतो, न भविष्यति.! फक्त के सी आर साहेब ! @BRSparty#God
In the last 9 yrs, a Whopping 26% investments in #Telangana have come from existing investors.
Repeat investment by the investors is the biggest endorsement of the remarkable features of #Telangana‘s investment landscape.
For EoDB, for Peace of Doing Business, for high Quality & low Cost of Doing Business - Telangana is the destination.
#KCROnceAgain
@KTRBRS
भारत राष्ट्र समितीचे नेते पूर्व विदर्भ समन्वयक मा.आ. श्री. चरणभाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात तुमसर विधानसभा क्षेत्रातील तुमसर शहरात जनसंवाद यात्राचे आयोजन करण्यात आले होते......
याप्रसंगी शेकडो कार्यकर्ते विद्यार्थीगण, माता भगिनी यांनी उत्साहात जनसंवाद यात्रेमध्ये सहभाग नोंदवला
भारत राष्ट्र समिती पक्षाच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमाला भंडारा पवनी विधानसभेमध्ये पुन्हा एकदा जोरदार सूरवात करण्यात आली...... बी आर एस पक्षाचे नेते माजी जिल्हा परिषद सभापती अरविंदजी भालाधरे यांच्या नेतृत्त्वात अड्याल येथे सदस्य नोंदनी करण्यात आली.....
आज रक्षाबंधन, बहीण - भावाच्या नात्याला मायेचे रेशमी बंध प्रदाण करणारा आणि त्यांच्या नात्यातील प्रेम अधिक वृध्दिंगत करणारा सण. सर्व बहीणभावांना रक्षाबंधन निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. #RakshaBandhan2023
अबकी बार किसान सरकारचा नारा देत तेलंगणाचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समितीचे संस्थापक अध्यक्ष के चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून व बीआरएस पूर्व विदर्भ समन्वयक चरण भाऊ वाघमारे यांच्या नेतृत्वात सूरेवाडा गावातील तरुणांनी भारत राष्ट्र समिती पक्षांमध्ये प्रवेश घेतला
आज BRS नागपुर कार्यालय येथे भारत राष्ट्र समिति पूर्व विदर्भ समन्वयक मा.आ.चरणभाऊ वाघमारे यांच्या हस्ते नागपुरचे माजी नगर सेवक गोविंद सुतराबे,शैलेन्द्र धनविजय,कृष्ना इंगले,होमराज देशमुख,गणेश धोटे ,आशीष अलाम आणि इतर कार्यकतांनी सक्रिय सदस्यता घेऊन भारत राष्ट्र समिति मधे प्रवेश घेतला
Hon'ble @TelanganaCM & @BRSparty President Shri K. Chandrashekhar Rao Sir is attending birth anniversary program of Lokshahir Shri Annabhau Sathe at Vategaon, Sangli of Maharashtra State.
Live program on below link
Courtesy : T News
https://t.co/vwa4RwJUPh
साहित्य हे आरशाप्रमाणे पारदर्शक आणि स्पष्ट असायला हवे, त्यात वास्तविक जीवनाचे प्रतिबिंब दिसायला हवे! आपल्या साहित्यातून जन मनाची व्यथा स्पष्ट करणारे थोर साहित्यिक लोकशाहीर मा. अण्णाभाऊसाठे यांना 103 व्या जयंती दिनी भारत राष्ट्र समिती महाराष्ट्र चा मानाचा मुजरा
@BRSMaharashtra
भारत राष्ट्र समिति महाराष्ट्र राज्याच्या पूर्व विदर्भ समन्वयक पदावर नियुक्ती झाल्यानंतर माजी आमदार श्री. चरणभाऊ वाघमारे यांनी प्रथमच नागपूर येथील कार्यालयात भेट देऊन आपला कार्यभार स्वीकारला....
भारत राष्ट्र समिती चे पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांच्या विचारांना प्रेरित होऊन स्वयम् इच्छेने श्री. विठ्ठलजी बावनकर व भारतजी समरीत यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश घेतला व पक्षाला घरोघरी पोहचवण्याचा आश्वासन दिले...
भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते पूर्व विदर्भ समन्वयक तथा माजी आमदार चरण भाऊ वाघमारे यांचे प्रमुख उपस्थितीत तिरोडा विधानसभा क्षेत्रातील बयेवाडा येथेपक्ष प्रवेश सोहळा पार पडला.
*किसान नेते माजी आमदार श्री.चरणभाऊ वाघमारे यांची भारत राष्ट्र समिती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पूर्व विदर्भ समन्वयक पदी निवड केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन*💐💐💐💐💐
बीआरएस चा किसान रथ मा.आ. श्री. चरणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनात व छोटू भाऊ तुरकर, ललितजी शुक्ला, बालचंदजी बोंद्रे, राजुजी गायधने, पंकज राठोड, मोहित मेश्राम, राहूल महाकाळकर यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ..
बीआरएस चा किसान रथ माजी आमदार श्री. चरणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनात व छोटू भाऊ तुरकर, ललितजी शुक्ला, बालचंदजी बोंद्रे, राजुजी गायधने, पंकज राठोड, मोहित मेश्राम, राहूल महाकाळकर यांच्या नेतृत्वात भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाडी विधानसभा मतदारसंघातील खापा गावात ...*