तूझा रे आधार आम्हाला।
तूच रे पाठिराखा।
तूच रे माझ्या पांडुरंगा।।
आषाढी एकादशी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा।।
दिल्ली येथिल निवासस्थानी आज सकाळी विठूरायाची मनोभावे पुजा केली.
जय जय राम कृष्ण हरी।।
परिवर्तन व सत्यशोधक चळवळीचे अध्वर्यू तसेच कष्टकरी, श्रमिक, माथाडी कामगारांचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव जी (@BabaAdhav) आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपणांस उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा!
पत्राने कळवाव्यात.प्रत्यक्ष येण्याचे, भेटी देण्याचे शक्यतो टाळावे. आपल्या सर्वांच्या शुभेच्छा आमच्या कडे जमा आहेत. सर्व कामे पुर्ववत कधी सुरु होतील याची वाट पाहत आहे. सर्वांना जिंदाबाद!
हा अवघड बनत चालला आहे. रोगाचा प्रतिकार,रोगापासून संरक्षण तसेच संशोधन सुरू आहे परंतु रोजगारच नसल्याने सर्व जनता हवालदिल झालेली अशा स्थितीत वाढदिवस साजरा होणं, मला प्रशस्त वाटत नाही. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की,कृपया या वेळेस वाढदिवसानिमित्त आपण आपल्या शुभेच्छा फोनवर व...
माझ्या सर्व भावंडांनो जिंदाबाद!
येत्या १ जुनला माझ्या वयाची ९१वर्ष पुर्ण होतील.९२व्या वर्षात पदार्पण होइल.माझी प्रकृती उत्तम आहे. शीलाची प्रकृती उत्तम आहे. आम्ही दोघांनीही लसीचे डोस घेतलेले आहेत. प्रकृतीची कोणतीही तक्रार नाही मात्रकोरोनाच्या निर्बंधांमुळे जास्त काम करणे...

येतील.कोरोना कालावधीत हमाल-मापाडी यांनी चांगले काम केले.लॉकडाऊनच्या काळात सामान्य जनतेला अन्नधान्य पुरविण्याची जबाबदारी पार पाडली.हमालांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील सर्व शासकीय गोदामात हमालांसाठी शौचालये,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व इतर
सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच गैरव्यवहार करणारे कंत्राटदार व बोगस हमाल मापाडी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देशही दिले.
@NCPspeaks
आज मंत्रालयात महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी यांच्या विविध प्रश्नासंदर्भात बैठक झाली.
शासकीय धान्य गोदामातील हमालांना देण्यात येणारी मजुरी,त्यावरील लेव्ही,त्यांचे नियमित वेतन असे विविध प्रश्न सोडविण्यात येतील तसेच शासकीय धान्य गोदामात आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात
पुणे बाजार समिती व पथारी व्यवसायीकांच्या प्रश्नामध्ये मा.सुप्रिया सुळे यांनी लक्ष दिले व प्रत्यक्ष उपोषण स्थळी भेट देऊन तडजोडीसाठी सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद !@supriya_sule @PawarSpeaks@Balasaheb_P_Ncp@SantoshNangare8

या आंदोलनात महाराष्ट्रातुन आलेले हजारो प्रहारचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनास मा. राजु शेट्टी, मा. जयंत पाटील, बाबा आढावजी, प्रतिभा ताई शिंदे, प्रहारचे बल्लु जवंजाळ व सर्व पदाधिकार्यांचे आभार आपण हे आंदोलन यशस्वी केले. (२/२)
आज गंजपेठ, पुणे येथे ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या ‘कष्टाची भाकरी’ प्रकल्पास सदिच्छा भेट दिली.यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांच्या कष्टाची भाकरी या प्रकल्पाबाबत माहिती घेतली. तसेच बाबा आढाव यांच्यासमवेत या प्रकल्पात स्नेहभोजन देखील घेतले.
@BabaAdhav@NCPspeaks