राज्यात मुंबईसह 29 महापालिकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
🗳️ मतदान: 15 जानेवारी
📊 निकाल: 16 जानेवारी
🏙️ मुंबई महापालिकेसह राज्यातील 29 महापालिकांचा समावेश
📣 निवडणूक आयोगाची अधिकृत घोषणा
#Maharshtra
Big Breaking..
“विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी ‘व्हिडिओ बॉम्ब’!
मुख्यमंत्र्यांकडे तातडीच्या चौकशीची मागण��.”
#BREAKING
#Maharashtra
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचे निधन.
वयाच्या 96 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सामाजिक न्यायासाठी आयुष्यभर लढणाऱ्या या थोर व्यक्तिमत्त्वाच्या निधनाने समाजकार्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
🔴 विधानभवनात आजची मोठी घडामोड.
आज विधानभवनात आदित्य ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला की,
“शिवसेनेचे 22 आमदार भाजपच्या संपर्��ात आहेत आणि ते लवकरच प्रवेश करतील.”
आरोपावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्र्यांनी म्हटले—
“ते आमदार आमचेच आहेत त्यांना भाजपत घेण्यात अर्थ काय ”
#Breaking
#MHA
🔴
अभिनेते व राष्ट्रवादीचे नेते सायाजी शिंदे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती मिळत आहे.
नाशिकमधी�� तपोवन रुक्षतोड प्रकरणावर ही भेट झाल्याचं समजत आहे.
या प्रकरणावर विविध पक्ष आणि संघटना सक्रिय असताना झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे.
#Breaking
Breaking....
विरोधी पक्ष नेते पदावरून तिढा कायम...
हा विषय सरकारच्या विचाराधीन असल्याचा मंत्री भरतशेठ गोगावले यांच��� विधान...
तर यावर अध्यक्ष आणि सभापती निर्णय घेतील मुख्यमंत्र्यांची माहिती...
#महाराष्ट्र
#हिवाळीअधिवेशन
🔴 महाराष्ट्रात ऐतिहासिक घटना!
राज्यात पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेतेशिवाय अधिवेशन उद्या पासून सुरू होणार.
दोन्ही सभागृहांत हे पद रिक्त आहे.
आता विधानसभा अध्यक्ष आणि विधानपरिषदेचे सभापती यावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष.
#Maharashtra#VidhanSabha
🔴 विरोधी पक्षाची पत्रकार परिषद सुरू..
विधानसभेत विरोधी पक्ष नेते पद अद्याप निश्चित न झाल्याने विरोधी पक्षाची पत्रकार परिषद नागपूर च्या काँग्रेस विधिमंडळ कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे.
#ह���वाळीअधिवेशन
#महाराष्ट्र
#नागपूर
📍 विधानभवन – मोठी घडामोड
सरकारच्या चहापान कार्यक्रमावर विरोधकांचा बहिष्कार!
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी माहिती दिली
🔸 विरोधी पक्ष नाराज – विरोधी पक्ष नेते पद अद्याप मंजूर न झाल्याने विरोधकांमध्ये नारा��ी निर्माण झाली आहे.
#हिवाळीअधिवेशन
#MHA
🟠 नाशिक तपोवन रुक्षतोड प्रकरण
नाशिकच्या तपोवन परिसरातील रुक्षतोडीच्या प्रकरणाने शहरात मोठा ग��जावाजा सुरू झालाय. झाडे तोडण्याच्या विरोधात सर्व पक्ष आणि सामाजिक संघटना एकत्र येताना दिसत आहेत.
यात विशेष म्हणजे सत्ताधारी पक्ष असलेले राष्ट्रवादी आणि शिवसेना देखील
आहे .
#नाशिक
🛑
कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.
त्यांच्या पक्षप्रवेशावरून नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात मतभेद असल्याचेही कळते.
#Maharashtra#marathwada
Breaking News (मराठी) 🛑
मुंबईमध्ये भारतीय कामगार सेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा!
हॉटेलमध्ये संघटनेचा बोर्ड लावण्यावरून वाद वाढला आणि पाहता पाहता दोन्ही गट आमनेसामने आले. परिसरात तणाव निर्माण झाला असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
#Maharahtra#Mumbai
BIG BREAKING 🚨
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार!
नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवला.
मतमोजणी पुढे ढकलण्याची शक्यता संपली—आता निकाल 21 डिसेंबरलाच जाहीर होणार!
#BREAKING#maharashtranews
📢 ब्रेकिंग अपडेट
नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकांची मतमोजणी एकत्र 21 डिसेंबरला करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.
मात्र, निकाल तत्काळ घोषित करावेत अशी मागणी करत या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
➡️ या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
#MH
🔴 कल्याण-डोंबिवलीत महायुतीत फोडाफोडीचे सत्र कायम..
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश.
तर भाजप आमचे पदाधिकारी फोडतात असा शिवसेनेचे कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांचा आरोप.
#महायुती#महाराष्ट्र
गोंदिया | सालेकसा
सालेकसा परिसरात EVM सोबत छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. मतदानानंतर EVM मशीन थेट स्ट्रॉंग रूममध्ये न नेता ती तहसील कार्यालयात नेण्यात आली, यामुळे स्थानिकांनी शंका व्यक्त करत संताप व्यक्त केला आहे.
#महाराष्ट्र