जय महाराष्ट्र मी मुकेश सिताराम बाईत, माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब आपणांस सांगू इच्छितो की, private शाळेतुन फीस भरायला आग्रह करत आहेत। online फक्त audio आणि video पाठवून जर का पालकांनी शिकवायचे असेल तर फीस कसली घेत आहेत। माननीय मुख्यमंत्री साहेब काहीही करून ह्या वर लक्ष द्या।
@DrSEShinde सामन्य माणसाला कधी ही न्याय मिळू शकत नाही हे मला कळून चुकले आहे. फक्तं आपण मनाला सांगत राहायचे की उशीर का होईना तुला न्याय भेटेल. पण हे कलयुग आहे इथे न्याय पण स��वतः मिळवावा लागतो. जय महाराष्ट्र
@DrSEShinde दादा मी सरळ आणि निव्वळ भाषेत बोलतो. मला न्याय भेटेल की नाही. आपल्या या महाराष्ट्र राज्यात मराठी माणसाला मराठी माणूस नाही मदत करणार, मग कोण करणार.
माननीय एकनाथजी शिंदे साहेब मी २३ मार्च २०२५ च्या चुकीच्या पद्धतीने मवर दंड आकारण्याची जी पध्दत होती त्या वर मी तक्रार केली असून तक्रार बंद करून परत ते दंड आकारण्यास भाग पाडले आहे. मी एक शिवसैनिक असून माझ्यावर चुकीच्या पद्धतीने दंड भरण्यास भाग पडत आहेत हा अन्याय आहे
जय महाराष्ट्र
२३ मार्च २०२५ च्या दिवशी रस्त्याचे काम चालू होते. मग तिथे police officer काय करायला आले होते नक्की. आपला टार्गेट पूर्ण करायला का. रस्त्याचं काम सुरळीत होत नाही आहे ते पाहायला.
@CMOMaharashtra माननीय मुख्यमंत्री साहेब....एक निवेदन आहे..... जरा आमच्या subsidy चे कृपांकरून बघा....budget che final Kara aani ज्या ज्या माणसाचे 2021 पासून homeloan ची subsidy aahe te clear Kara.... जय महाराष्ट्र...
जय महाराष��ट्र मी मुकेश सिताराम बाईत माझे एक बोलणे आहे जर vacccine नाही आहे त��� आम्ही आमच्या मुलांना शाळे मध्ये कोणाच्या आधारे सोडायचे आणि जर का हे online शिकवण्याचे जे कार्य शाळेने हाथी घेतले आहे ते कोणाच्या भरोस्यावर घेतले आहे।मुलांचे जीवन महत्वाचे आहे। शिक्षण नाही।
जय महाराष्ट्र मी मुकेश सिताराम बाईत, माननीय मुख्यमंत्री उद्धव साहेब आपण कृपा करून ह्या विषयावर बारीक लक्ष दयावे। हे अदानी वाले लांब लचक अव्वा च्या सव्वा बिल पाठवत आहेत। आता करायचे तरी काय। complaint करून पण कोण्ही meter check करायला येत नाही आहे। आपण ह्यावर काहीतरी action घ्यावी।