5 वर्षांची असशील! तेंव्हाही तूच जबाबदारी सांभाळत होतीस आणि आजही आहेस👍🏻. जिच्या छायेत सुरक्षित वाटत त्या आभाळा एवढ्या मनाच्या आणि जमिनीशी घट्ट जोडलेल्या संस्काराच्या माझ्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा 🎂💐🤗
@RRPSpeaks तेवढा मंजुर करण्यात पण लक्ष द्या साहेब. पवार साहेब हे शेतकऱ्याचे कैवारी आहेत. यंदाचा पीक विमा मंजुर व्हायला पाहिजे खूप नुकसान झाले आहे पिकाचे. बीड जल्ह्यातील.
संसद रत्न लोकप्रीय खासदार सौ सुप्रियाताई सुळे @supriya_sule यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. 💐
Supriya Sule ताई आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच हीच ईश्वर चरणी प्रार्थना 💐
#HBDSupriyaTai
Shri #MilkhaSingh Ji‘s name was and will forever be synonymous with speed. He inspired generations to run & never give up. Extremely saddened to know about his demise. My deepest condolences to his family and loved ones. #LongLiveFlyingSikh