@SunetraA_Pawar ताई, आपला देश खूप विचित्र आहे. दादा गेल्यावर जर तुम्ही बोलायला लागला असता तर म्हटले असते, बघा पती आत्ताच गेला आणि या लागल्या बोलायला. नाही बोलले तर म्हणतील किती दिवस नाही बोलणार. दांभिक आहेत सारे. तुम्ही मनाला लावून घेऊ नका.
@abpmajhatv स्क्रीनवर बातम्या लिहिणाऱ्याला व्यवस्थित ट्रेनिंग द्या, कुठे वाक्य तोडायचे, कुठे स्वल्पविराम द्यायचा….त्याना काहीच कळत नाही. बातम्या वाचणाऱ्यांचा गोंधळ उडतो.
@sachinkgoswami मी तुमचं राष्ट्रसेवादलाच्या व्यासपीठावरील भाषण ऐकलं. खूपच छान बोललात तुम्ही. मी टीस तुळजापूर ला डायरेक्टर आहे. कधी तरी नक्की भेट द्या….शुभेच्छा.
I genuinely feel pity for the people of this country who are trolling Ishit Bhat, the contestant of KBC. The Human Rights Commission should take suo motu cognizance of this matter and issue a notice to the producers of KBC. @India_NHRC@KBCsony@SrBachchan
@SonuSood Dear SonuJi,
I am Campus Director of Tata Institute of Social Sciences (TISS), Tuljapur, Dharashiv (Osmanabad). One farmer lost his 42 cows in flood. I personally visited the site. Your name quickly came in my mind.
9226322182
#marathicinema#marathi_movie In every cinema hall and in all screens of every multiplex across the state, 365 prime time shows / screenings of Bengali films shall mandatorily be held throughout the year with at least one Bengali show per day for all 365 days during the year,”
@PrasannJOSHI सकृत दर्शनी प्रसन्ना, गिरीश आणि जयंत पाटील लाडकी बहीण योजनेच्या विरोधात बोलताहेत असे वाटत होते, आणि मुनगंटीवार बाजूने बोलत होते असे वाटत होते …पण प्रत्यक्षात हे उलट होते ….😃
@Maha_MahilaAyog@ChakankarSpeaks
महाराष्ट्रातील कीर्तनकाराना समज देण्याची वेळ आली आहे. खूपच बेताल बोलतात महिलांविषयी. आणि रील करणारी मुलं वेडेवाकडे तोंड करून त्यांची मिमिक्री करतात. कीर्तनातील लोक फिदीफिदी हसतात. हे बंद व्हावं.
https://t.co/qfhpGu3gse