#श्रीकृष्ण_जन्माष्टमी - 7 सप्टेंबर 2023
भगवंत साकार होऊन आले तरीदेखील अर्जुनाचे दुःख मिटले नाही परंतु भगवंताकडून तत्त्वज्ञानाचा आश्रय घेतला तर अर्जुनाचे दुःख टिकले नाही.
#AsharamjiBapuQuotes
#श्रीकृष्ण_जन्माष्टमी -7 Sept 2023
श्रीकृष्णाची दिनचर्या आपल्या जीवनामध्ये आणा. श्रीकृष्ण थोडा वेळ कोणतेही चिंतन करत नसत आणि समत्वामध्ये येत असत. तुम्ही देखील कोणतेही चिंतन न करता समतेमध्ये येण्याचा अभ्यास करा-सकाळी करा,दुपारी करा,कार्य अथवा गप्पागोष्टींमध्ये देखील अधून-मधून करा
Whatever small ability you have, just use it properly for the good of others. In order to develop your ability, meditate on God; and do your work diligently, and do not be lazy. #AsharamjiBapuQuotes
सृष्टिकर्ता के अवतार के तीन उद्देश्य होते हैं । साधुजनों का उत्साह, आनंद, सज्जनों, भक्तों की प्रेमाभक्ति बढ़ाना, दुष्कृति वालों को सबक सिखाना और धर्म की स्थापना करना...
ये तीन मुख्य उद्देश्य होते हैं भगवान के अवतार के ।
#AsharamjiBapuQuotes#जन्माष्टमी_विशेष
@asharamjibapu_#आओ_मनाएं_वैदिक_रक्षाबंधन
सर्वरोगोपशमनं सर्वाशुभविनाशनम् ।
सकृत्कृतै नाब्दमेकं येन रक्षा कृता भवेत् ॥
रक्षाबंधन पर्वाला धारण केलेले रक्षासूत्र संपूर्ण रोग तसेच अशुभकर्मांचे विनाशक आहे. हे वर्षातून एकदा धारण केल्याने मनुष्याचे वर्षभर रक्षण होते.
~Sant Shri Asharamji Bapu
@asharamjibapu_#आओ_मनाएं_वैदिक_रक्षाबंधन
सर्वरोगोपशमनं सर्वाशुभविनाशनम् ।
सकृत्कृतै नाब्दमेकं येन रक्षा कृता भवेत् ॥
रक्षाबंधन पर्वाला धारण केलेले रक्षासूत्र संपूर्ण रोग तसेच अशुभकर्मांचे विनाशक आहे. हे वर्षातून एकदा धारण केल्याने मनुष्याचे वर्षभर रक्षण होते.
~Sant Shri Asharamji Bapu
बहन भाई के ललाट पर तिलक करती है "मेरे भैया का निर्मल विवेक जगे।"
अक्षत लगाती है "अक्षय सूझबूझ,ज्ञान और शांति बनी रहे।"
पतला सा धागा बांधती है "मेरे भैया की विकारों से सुरक्षा रहे।"
भाई भी उऋण होने के लिए वर्षभर, जीवनभर बहन की रक्षा करना मेरा कर्त्तव्य है।
#AsharamjiBapuQuotes
गृहस्थी हो ब्रह्मचारी हो, सात्विक, किसी को भी #एकादशी के व्रत का आदर करना चाहिए उस दिन अन्न ग्रहण नहीं करना चाहिए । व्रत जीवात्मा को ओजस्वी, तेजस्वी बनाने की एक प्रक्रिया है । पारमार्थिक ऐश्वर्य अंतकरण में उभारने के लिए व्रत की बड़ी भारी भूमिका है ।
#AsharamjiBapuQuotes
#रक्षाबंधन#शुभ_मुहूर्त
भद्रकाळाची वेळ 30 ऑगस्ट 2023 बुधवारी सकाळी 10:58 ते रात्री 9:01 पर्यंत आहे म्हणून बहिणींनी आपल्या भावाला राखी भद्रकाळाच्या नंतरच बांधावी.
राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त असेल 30 ऑगस्ट 2023 बुधवारी रात्री 9:01 ते 31 ऑगस्ट 2023 गुरुवारी सकाळी 7:05 पर्यंत.
Be joyful yourself and make others joyful too. Be Happy in your inner self and strive to open the door to blissful God for others. Don't remain sad yourself, nor be the cause of sadness for others. Meet (Inner Self-Supreme Self) and help others do the same. #AsharamjiBapuQuotes
#रक्षाबंधन 30 ऑगस्ट 2023
रक्षा सूत्र बांधण्याचा मंत्र -
येन बद्धो बली राजा दानवेन्द्रो महाबलः ।
तेन त्वां अभिबध्नामि रक्षे मा चल मा चल ।।
रक्षासूत्र बांधण्याची वेळ तसेच भद्रा काळाची संपूर्ण माहिती जाणून घ्या :-
https://t.co/GatN9q5n6d
You should behave with people in such a way, that your interaction may be just for a few days but the person meeting you would praise it for years and his heart keep showering blessings on you. #AsharamjiBapuQuotes
शब्द संभारे बोलिये, शब्द के हाँथ न पाँव ।
एक शब्द औषद करे, एक शब्द करे घाव ।।
तो ऐसा प्रेमपूर्वक, ज्ञानपूर्वक, सूझबूझपूर्वक शब्द बोलना चाहिए। शब्द के हाथ-पांव नहीं होते फिर भी कोई शब्द औषधि का, मधुरता का, अमृत का काम करते हैं तो कोई शब्द विष का काम करते हैं।
#AsharamjiBapuQuotes
No amount of education available across the globe can make a person as great as the Satsanga of a SatGuru can make him/her. Truly, satsanga is easier than all other means of education, and it easily makes one very great. #AsharamjiBapuQuotes
नागपंचमी : 21 ऑगस्ट 2023
मनुष्या व्यतिरिक्त इतर प्राण्यांना देखील जगण्याचा अधिकार आहे. नागपंचमीच्या उत्सवामुळे सापांमध्ये देखील भगवंत बघण्याची प्रेरणा मिळते. कशी सुंदर व्यवस्था आहे आपल्या सनातन धर्मामध्ये !
- पूज्य संत श्री आशारामजी बापू
लोकमान्य टिळक पुण्यतिथी: 1 ऑगस्ट 2023
बाळ गंगाधर टिळक, ज्यांनी जुलमी ब्रिटीश राजवटीला समूळ नष्ट करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले, त्यांच्या या महान प्रतिमे मागे गीता मातेचेच संस्कार होते.
People seek even God for nothing but the pleasure and respect of their body. This is not how God can be attained. How can God reveal Himself to the one, who seeks the importance of his body even after attaining Him? #AsharamjiBapuQuotes
कुछ लोग एकादशी का व्रत तो करते हैं फिर आलू की सब्जी बना लेते हैं, मोरिया की खिचड़ी बना लेते हैं, मावा खा लेते हैं, पेप्सी पी लेते हैं, अन्न नहीं खाते बाकि दुनियाभर का कचरा डालते हैं। ये एकादशी का व्रत उतना लाभ नहीं करता जितना लाभ होना चाहिए।
#Ekadashi_Vishesh#AsharamjiBapuQuotes