केरळच्या माजी आरोग्य मंत्री कॉम्रेड के.के.शैलजा टीचर यांनी सीकर (राजस्थान) येथे #SFI अखिल भारतीय विद्यार्थीनी संमेलनाच्या जाहीर सभेस संबोधित केले.
@SFI_CEC
राज्य सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का?
खाजगी कोचिंग क्लासेस शेकडो विद्यार्थ्यांना घेऊन चालविण्यास परवानगी- परंतु शाळा आणि कॉलेज मात्र बंद हे चालू देणार नाही- #SFI@SFI_CEC@sfimaha@meudaysamant@VarshaEGaikwad
The state has failed in standing by the people at distress, but our Comrades are holding their ground. From donating blood, providing oxygen, and even cremation, #RedVolunteers are everywhere.
Photos from Bengal, Delhi and Rajasthan.
कम्युनिस्ट नेते, अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौन्सिल सदस्य व उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष आणि एसएफआयचे जिल्ह्यातील मार्गदर्शक कॉम्रेड तानाजी वाघमारे यांना भावपूर्ण आदरांजली ! अखेरचा लाल सलाम !
@SFI_CEC#SFI
कम्युनिस्ट नेते, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निकटचे सहकारी, जीवनमार्गचे संस्थापक-संपादक आणि कम्युनिस्ट व दलित चळवळीतील मजबूत दुवा असलेले कॉ. आर. बी. मोरे यांना त्यांच्या स्मृतिदिनी #SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन!
@SFI_CEC#SFI50#SFIMaharashtra
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनाच्या SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील हौतात्म्यांना क्रांतिकारी अभिवादन !
महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन चिरायू होवो !
#MaharashtraDin#MayDay#SFI50#SFIMaharashtra
एसएफआयचे संस्थापक राज्य अध्यक्ष कॉम्रेड प्रा. डॉ. विठ्ठल मोरे सर यांना जन्मदिनी क्रांतिकारी अभिवादन !
कॉम्रेड प्रा. डॉ. विठ्ठल मोरे सर अमर रहे !
#SFI@SFI_CEC#SFIMaharashtra
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी #SFI महाराष्ट्र राज्य कमिटीच्या वतीने क्रांतिकारी अभिवादन !
#SFI50@SFI_CEC#SFIMaharashtra
शिक्षणाचा प्रसार समा��ातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणारे महान समाजसुधारक क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनी #SFI महाराष्ट्र राज्य कमिटी तर्फे क्रांतिकारी अभिवादन !
#SFI50 @SFI_CEC
#SFIMaharashtra
💐🌹💐