@abpmajhatv प���्ष फोडून BJPची काय अवस्था झाली महाराष्ट्रात हे सर्वांनी पाहिले आता पुन्हा असे घडणार नाही . फडणवीस साहेबांनी हे राजकारण नाही केलं असते तर Bjpच्या 42 पेक्षा जास्त जागा आल्या असत्या पण फोडाफोडीच्या राजकारणात 9 जागेवर समाधान मानावे लागले .
@CMOMaharashtra पांढरे सोनं पिकवणाऱ्या जिल्ह्यात एवढ्या आत्महत्या का ? स्थानिक नेत्यानी आढावा घेवून उपाय करावा फक्त मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहू नये तर तुम्हचे कर्तव्य म्हणून पहावे ...
पांढरे सोनं पिकविणाऱ्या जिल्ह्यात एवढ्या आत्महत्या का ? स्थानिक नेत्यांनी आढावा घेवून उपाय करावा फक्त मतदार म्हणून त्यांच्याकडे पाहू नये तर तुमचे कर्तव्य म्हणून पहा ...