रुपयातील चढ-उतार, FII ची सातत्यपूर्ण विक्री आणि जागतिक अनिश्चितता असताना छोट्या गुंतवणूकदारांनी काय करावे?
अर्थतज्ज्ञ प्रशांत मराठे यांनी Forward P/E (18.5) आणि PEG Ratio (1.0) च्या आधारे बाजाराच्या सध्याच्या Valuations चे सखोल विश्लेषण केले आहे.
#StockMarketMarathi
RBI ने रेपो रेटमध्ये कपात करूनही आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि पश्चिम आशियातील युद्धामुळे बाजारात घसरण का होत आहे?
📹 संपूर्ण विश्लेषणासाठी व्हिडिओ नक्की पहा! 👇
#MarathiFinance#StockMarketMarathi#CumulativeCapital
या रक्षाबंधनाच्या दिवशी तुमच्या आयुष्यातील सर्वात खास 'Invester' म्हणजेच तुमच्या भावाला किंवा बहिणीला हे कॅप्शन नक्की टॅग करा!
तुमच्या भावाने/बहिणीने दिलेली आजवरची सर्वात आवडती गिफ्ट कोणती? कमेंटमध्ये सांगा!
#RakhiGifts#MarathiFinanceQuotes#RakshaBandhanFestival#MarathiPost
🎙️Q1 FY27 निकाल, देशांतर्गत मागणी आणि बाजाराची दिशा!
कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चव्हाण (Head – Equities) यांच्याशी खास चर्चा!
👉 GST & Tax सवलतींमुळे Consumption ला चालना
👉 Auto, BFSI & Defence क्षेत्रात मोठ्या संधी
👉 Mid/Small-cap Valuations वर महत्त्वाची टिप
नक्की पहा!
घसरण झाली की शेअर्स विकायचे की खरेदी करायचे? 'Buy-on-Dips' ची खरी ताकद! 📉🛒
योग्य वेळ साधून पोर्टफोलिओ कसा मजबूत करायचा? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की पहा! 🎥💡
US-Iran तणाव आणि क्रूड ऑइलच्या वाढत्या किमती बाजाराची झोप उडवत आहेत. पण श्रीकांत चव्हाण यांच्या मते, क्रूड ऑइल $८० प्रति बॅरलच्या खाली आल्यास बाजारात पुन्हा वेगाने रिकव्हरी दिसेल! तसेच सेन्सेक्ससाठी ७०,००० ते ७६,००० ची पातळी का महत्त्वाची आहे, हे त्यांनी स्पष्ट केले आहे.
"बाजारातील प्रत्येक करेक्शन ही गुंतवणुकीची सुवर्णसंधी असते!"
भूराजकीय तणावामुळे बाजारात व्होलॅटिलिटी आली तरी घाबरण्याचे कारण नाही. दीर्घकालीन वाढीचा ट्रेंड कायम असून घसरण ही चांगल्या कंपन्यांमध्ये प्रवेश करण्याची संधी आहे, हा श्रीकांत चव्हाण यांचा महत्त्वाचा सल्ला नक्की ऐका
बाजारातील करेक्शन ही fundamentals चांगल्या असलेल्या कंपन्या योग्य किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी असते. श्रीकांत चव्हाण यांचे हे सडेतोड आणि सकारात्मक विश्लेषण प्रत्येक गुंतवणूकदाराने पाहायलाच हवे.
गुंतवणुकीची नवी दृष्टी, तुमच्या हक्काच्या मराठी भाषेत! आत्ताच व्हिडिओ पहा. 🚀
इतिहास साक्षी आहे की प्रत्येक मोठ्या घसरणीनंतर बाजाराने नवी उच्चांकी गाठली आहे. श्रीकांत चव्हाण यांच्या मते, भारत ही एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था (Emerging Market) आहे आणि दीर्घकालीन ट्रेंड अजूनही 'Uptrend' मध्येच आहे!
स्क्रीनवर लाल रंग दिसला की लगेच घाबरून शेअर्स विकायची घाई करू नका. Kotak Securities Ltd. चे Head – Equities, श्रीकांत चव्हाण सांगत आहेत, बाजारातील प्रत्येक घसरण ही भीतीची नाही, तर संधीची असते!
जागतिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये चीन २८%, तर भारत ३%! ही दरी कशी भरून निघणार? 🇮🇳🇨🇳
भूषण तिनेकर यांच्या मते, 'PLI योजना' आणि 'China+1' थीममुळे भारताला जागतिक सप्लाय चेनचा सर्वात मोठा केंद्र बनण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे
गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे असलेले हे विश्लेषण नक्की पाहा!
आरबीआय समोर 'धर्मसंकट':
आर्थिक वाढ सावरणार की महागाई रोखणार?
Treasure Fund Corporate Advisory चे फाऊंडर पार्टनर भूषण तिनेकर सांगत आहेत, आरबीआयने ५.२५% वर रेपो दर कायम ठेवून 'न्यूट्रल' स्टॅन्स का घेतला आहे
जाणून घेण्यासाठी 'बंदा रुपया' चा हा विशेष भाग नक्की पहा!
#RBIPolicy