महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी वरळी येथील एन एस सी आय डोम येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला उपस्थित राहून दादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. अजितदादांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीच भरुन येणार नाही.
The new airport in Navi Mumbai will enhance connectivity and boost urban infrastructure in the Mumbai metropolitan region. Glad to have inaugurated Phase-1 of the airport today.
आज स्वातंत्र्य दिनानिमित्त पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालय परिसरात ध्वजारोहण करून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी राज्यपाल मा.श्री. सी.पी. राधाकृष्णन जी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
@maha_governor#IndependenceDay2024
Deep respect and heartfelt thanks to all the officers and staff of @MumbaiPolice & @CPMumbaiPolice for doing a phenomenal job during Team India’s Victory Parade. Your dedication and service is highly appreciated.🙏🏼 Jai Hind !🫡🇮🇳
कल्याणीनगर येथील कार ॲक्सीडेंट नंतर पुन्हा एकदा त्या गोष्टी आठवल्या...
संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती.