प्रदेशाध्यक्ष श्री. जयंत पाटीलसाहेब यांच्या मान्यतेने आपली NCP शरदचंद्र पवार पक्षाच्या सोशल मिडिया सेलमध्ये खालीलप्रमाणे विविध पदांवर नियुक्ती करण्यात आहे.
आदरणीय पवारसाहेब व पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण भरीव कार्य कराल ही अपेक्षा.
सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन!
भारतीय संविधान आणि लोकशाही मूल्यांचं रक्षण करण्यासाठी अविरत संघर्ष करणारे आणि द्वेषाच्या मॉलमध्ये 'मोहब्बत की दुकान' चालवणारे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल जी गांधी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! देशाला गतवैभव मिळवून देण्यासाठी आपणास निरोगी दीर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा!
@RahulGandhi
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचा वारसा, स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सुसंस्कृत राजकारणाचा आदर्श,आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचे दूरदर्शी नेतृत्व आणि भारत व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन पक्ष आज आपला २७ वा वर्धापन दिन साजरा करत आहे.
हा प्रवास केवळ वर्षांचा नाही, तर नेतृत्वाचा, कर्तृत्वाचा, जनसेवेचा आणि देशाला व राज्याला नवी दिशा देणाऱ्या विचारांचा आहे.
या गौरवशाली प्रवासपूर्ती सोहळ्यास आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे, ही नम्र विनंती.
एकत्र येऊयात... वर्धापन दिनाला भेटूयात!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष खासदार मा. श्री. सुनिल तटकरे साहेब यांचा बनावट फोटो तयार करुन सध्या सुरु असलेल्या कॅप्टन अशोक खरात यांच्याशी संबंध जोडण्याच्या उद्देशाने @VikasLawande1 याने जे ट्विट केले आहे ते अत्यंत नीच व खालच्या पातळीचे आहे.
विकास लवांडे याने प्रांताध्यक्ष खासदार सुनिल तटकरे साहेब यांची माफी मागावी. अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
@SunetraA_Pawar@SunilTatkare@mahancpspeaks
हा कालच्या दिवसातला सर्वात भावनिक क्षण होता
साहेबांच्या डोळ्यादेखत नवा अध्यक्ष झाला तर तुम्हाला का नको आहे.. हे वाक्य बॅकग्राऊंडला आठवत राहिलं आणि काळीज चिरल्यासारखं झालं.
नियतीचा फेरा काय असतो हे दाखवणारा क्षण.
..असे ‘पवार’ पहिल्यांदा बघितले!
कालपासून यावर काही लिहायचं म्हणत होतो. पण काही कमी-जास्त लिहिलं जाईल म्हणून मन धजावलं नाही. @_prashantkadam तू लिहिलंस बरं केलं.
#अजितदादा 💔
#भावपूर्ण_श्रद्धांजली 🙏
भव्य आयटी पार्क मोठमोठ्या शिक्षण संस्थाची उभारणी कृषी संशोधन केंद्राची निर्मिती ठिबक सिंचनाला प्रोत्साहन शेततळ्यांना प्रचंड अनुदान शंभर टक्के अनुदान देऊन फळबागा योजना महिलांना अधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना संधी दूध संघ साखर कारखाने प्रत्येक तालुक्यात सहकारी जाळे
मला भेटायला येणाऱ्या नेत्यांच्या गाड्या अडवणारे फडणवीसांचे लोक.नेते भेटायला येऊ नयेत ही फडणवीसांची चाल.अशा गाड्या अडवणाऱ्या लोकांना माझ्यापुढे उभा करा.खासदार सुप्रियाताई सुळे यांची गाडी अडवण्याच्या प्रकारावर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया.
भगव्या टोप्या, भगवे गमजे, भगवी आयकार्ड्स घातलेले बनावट आंदोलक फडणवीसांनी आंदोलनात घुसवलेत, जे खऱ्या आंदोलकांची दिशाभूल करत आहेत. विनोद पोखरकर यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
आज @supriya_sule ताई ह्या जरांगे पाटील यांना भेटायला गेल्या तेव्हा परत येताना आंदोलनाकानी त्यांना घेराव घातला काही प्रश्न विचारले बराच गोंधळ झाला..म्हणुन लगेच राष्ट्रवादी IT सेल ने काहीच उलट सुलट बोलले नाहीत शेवटी संस्कार हे रक्तात असावे लागतात @Sundarspeak57@Mahadev_Balgude
सकल मराठा समाजाचे बांधव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने मुंबईत आले आहेत. या मागण्या योग्य प्रकारे पूर्ण होऊन सर्व आंदोलक सणासुदीच्या काळात सुखरूप आपल्या घरी परततील, अशी मनःपूर्वक आशा. श्री. मनोज जरांगे जी हे उपोषणावर आहेत. त्यांच्या आरोग्यासाठी मी प्रार्थना करतो आणि लवकरच यावर समाधानकारक तोडगा निघावा, मराठा समाजाला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे 🙏🏽. जय शिवराय, जय महाराष्ट्र 🙏🏽.