अंधेरी आणि माहीम परिसरात लोकल ट्रेनमधील भांडणावरून हत्या झाल्याच्या घटना ताज्या असतानाच पनवेल ते सीएसएमटी लोकलमध्ये मध्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने मोठमोठ्याने शिवीगाळ करत प्रवाशांना धमक्या दिल्याची घटना समोर आली आहे. "मी चार मर्डर केले, पुढचा नंबर तुझा" अशी धमकी देताना एक इसम या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
#Lokmatnews #HarbourLine #MumbaiLocal #marathinews
ℕ𝔸𝕍𝕀 𝕄𝕌𝕄𝔹𝔸𝕀 | Shocking scenes on Panvel-CSMT local |Drunk man hurls abuses, threatens passengers, “I’ve committed 4 murders, you’re next.” Situation later controlled. Once again raises serious safety questions for Mumbai local commuters. #Viralvideo#NaviMumbai
पता तो इंडिया टुडे ग्रुप को भी है कि भाजपा डाकुओं का गिरोह है और अमित शाह गब्बर।
बस लिखने से डरते हैं। आख़िर ये भी पचास कोस के अंदर ही रहते हैं।
पता नहीं कैसे इस बार दिल की बात ज़ुबान पर आ गई।
गब्बर कहीं अपने नमक खाने वालों को गोली ना मार दे इस वीडियो के बाहर आने के बाद।
आयपीएस अधिकारी श्री. विश्वास नांगरे पाटील यांना अचानक दुहेरी निष्ठा दाखवण्याची इच्छा झाली आहे असं दिसतंय. ते एक पोलीस अधिकारी आहेत, त्यामुळे त्यांची निष्ठा फक्त आणि फक्त पोलीस दलाची जी कर्तव्य आहेत त्याच्याशी असायला हवी. पण इथे नांगरे पाटील यांना त्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेली निष्ठा दाखवावीशी वाटत आहे. सध्या राज्यात हिंदू संमेलनं भरवली जात आहेत आणि त्यातल्या एका संमेलनात जाऊन विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्यांचे संस्थापक यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. मुळात ही संमेलनं भरवली जात आहेत ती जरी अराजकीय आहेत असं दाखवलं जात असली तरी ती राजकीयच आहेत .
आणि ती भरवणारे कोण आहेत आणि त्यांचे हेतू नक्की काय आहेत, याचा थोडा शॊध घेतला किंवा विचार जरी केला तरी या मागचे हात कुठे आहेत हे कळेल. अर्थात प्रत्येक राजकीय पक्षाला किंवा अराजकीय संघटना म्हणवून घेणाऱ्यांनी काय कार्यक्रम घ्यावेत आणि काय त्यातून सांगावे हा त्यांचा, प्रत्येक पक्षाचा आणि संघटनेचा विषय आहे , त्यामुळे त्याबद्दल बोलायचा किंवा त्यावर भाष्य करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही ! विषय एका सरकारी नोकरीवर असणाऱ्याने, त्यातही पोलिस अधिकाऱ्याने तेथे जावं का हा प्रश्न आहे !
अशा ठिकाणी नांगरे पाटील जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तोंडभरून स्तुती करत आहेत. आपण पोलीस अधिकारी आहोत, निष्पक्षता ही अधिकाऱ्याकडून अपेक्षित असते याचं भान पण तुमचं गेलं ? तुम्हाला संघाबद्दल आपुलकी असेल, तर ती मनात ठेवा किंवा जाहीरपणे बोलायचं असेल तर सेवेचा राजीनामा द्या आणि संघात किंवा भाजपमध्ये सामील व्हा. सध्या तसंही गेली अनेक वर्ष मर्जीतल्या अधिकाऱ्यांसाठी पुनर्वसन हमी योजना सुरु आहेच. तुमचंही पुनर्वसन होईल.
नांगरे पाटील यांच्या वर्दीचा जो खाकी रंग आहे तो पोलीस दलाचा आहे असा आमच्या सगळ्यांचा समज होता, तो रंग संघाच्या आधीच्या खाकीचा आहे हे आत्ताच कळलं .
नांगरे पाटील यांचं सोडा, ते भरकटले असतील. पण अशी दुहेरी निष्ठा मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना चालते ? उद्या तुम्ही सत्तेवरून गेल्यानंतर दुसऱ्या एखाद्या संघटनेच्या कार्यक्रमाला मग एखादा अधिकारी गेला तर तेव्हा बोंब मारू नका ! एखाद्या अधिकाऱ्याच्या कृतीचं समर्थन ( अजून केलेलं नाही तरी पण गप्प बसणं हेही समर्थनच झालं ) करताना आपण काय चूकीचे पायंडे पाडत आहोत याचं भान कोणताही सत्ताधारी विसरतो तेव्हा आपण भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांसमोर काय वाढून ठेवणार आहोत हेही विसरतोय ?
२०१२ ला रझा अकादमीच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काढलेल्या मोर्च्यात एका कॉन्स्टेबलने येऊन, पोलिसांच्या पाठीशी उभे राहिलात म्हणून माझं अभिनंदन केलं होतं. तर त्यावर तत्कालीन सरकारने निष्पक्षता सोडली म्हणून त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं. मग हीच भूमिका सरकार नांगरे पाटील यांच्या बाबत घेणार का ? का ही दुहेरी निष्ठा सरकारला चालते किंवा ती दाखवयालाच हवी असं वाटतं ?
आमदार, खासदार यांना 'आमच्याकडे या' म्हणलं की पळत जावं लागतं, अशी परिस्थिती आणून ठेवली आहे. सध्या विरोधी आमदार, खासदार उरलेत का अशी शंका वाटत असताना जर सरकारी अधिकारी पण जर निष्पक्ष नाही राहिले तर लोकांनी बघायचं कोणाकडे ?
नांगरे पाटील असोत किंवा अजून कोणी असोत यांना विनंती आहे की सरकारला तुम्ही त्यांच्या किंवा त्यांच्या मागच्या संघटनांच्या मागे धावलात तर त्यांना हे हवंच आहे. परंतू नांगरे पाटील तुम्ही एक चांगले कार्यक्षम अधिकारी आहात , तुम्ही तरी तुमची सद्सद्विवेक राजकीय पक्ष आणि संघटनांसमोर गहाण टाकू नका !
राज ठाकरे ।
पक्षांतराच्या अफवांपूर्वी (काही दिवस आधी): सुमारे ४२,००० ते ४६,०००+ फॉलोअर्स (रिपोर्ट्सनुसार १५-२० हजार अनफॉलो झाल्यावर सध्याची संख्या).
सध्याची संख्या (२५ जून २०२६): २९,२६४ फॉलोअर्स.
घट (टोटल तोटा): १५,००० ते २०,०००+ फॉलोअर्स कमी झाले (मुख्यतः २-४ दिवसांत, पक्षांतर/Operation Tiger अफवांमुळे). काही रिपोर्ट्स १५k+ दोन दिवसांत, इतर २०k पर्यंत सांगतात.
हे फॉलोअर्स मुख्यतः नेटकऱ्यांनी अनफॉलो केले, कारण पक्षांतराच्या चर्चेमुळे (Shiv Sena UBT → Shinde गट) सोशल मीडियावर ट्रोलिंग आणि निषेध झाला. अजूनही घट सुरू असू शकते.
मुंबई लोकल मधे मराठी तरुणाचा निर्घुण खुन करुन पळुन जाताना बिमारु राज्यातील आरोपी ला पकडले..ह्यावर आपले मराठी भैय्ये बोलणार नाहित. खाजप सर्मथक, संघोटी जमात अवाक्षर काढणार नाही.
घ्या ऊरावर अजुन..
मराठी महापौर मराठी मधून बोला!
4 वर्ष BMC तुमच्या मुख्यमंत्र्याच्या हाथात होती, कशाला दुसऱ्यांच्या नावानी खडी फोडत आहात
माईक घेऊन ओरडत होतात ना, 'यंत्रणा सज्ज आहे' म्हणून? आता कुठे आहे ती तुमची यंत्रणा?
21 जून पर्यंत ताई उदघाटन करण्यात आणि रीळ बनवण्यात बिझी होती
#तुम्बई#flood
मुंबईला बिहारची राजधानी करून दाखवल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार.
कायदा आणि पोलीस व्यवस्था फक्त दुसऱ्या पक्षांचे आमदार-खासदार फोडण्यासाठीच आहे; त्यांना सुरक्षितपणे दुसऱ्या पक्षात हलवण्यासाठीच ती वापरली जाते.