Gyanesh Kumar is just the face. Modi-Shah are the ones running the show.
So how did BJP start winning the very states it had lost, even during the peak of the Modi wave?
मुंबईकरांच्या घरात पाणी शिरणे, नाले तुंबणे, रस्ते बंद होणे, पाणी साचणे, संरक्षण भिंती कोसळणे आणि अस्वच्छ पाणीपुरवठा होणे ही परिस्थिती वर्षानुवर्षे तशीच राहिली आहे. कारण सत्तेत भ्रष्टाचाराने बरबटलेले, मुंबई लुटणारे पक्षच आहेत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरद पवार) हेच वारंवार सत्तेत बसतात.
मुंबईकरांच्या अनुभवावरून प्रस्थापित पक्षांना माहिती आहे की, कितीही भ्रष्टाचार झाला, कितीही लुटालूट झाली, तरी तेच पक्ष पुन्हा सत्तेत येणार. पावसाळा संपला की, झालेली दयनीय अवस्था मुंबईकर विसरतात आणि सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी पुन्हा एकदा चालू राहते.
पण आता मुंबईकरांनी निर्धार करायला हवा मुंबईला पाण्यापासून वाचवायचं असेल, तर आधी मुंबईला भ्रष्टाचारमुक्त करावं लागेल, लुटारूंना सत्तेबाहेर ठेवून एक संधी वंचित बहुजन आघाडीला द्यावी लागेल.
जेव्हा मुंबईतली सत्ता बदलेल, तेव्हाच खरा बदल घडेल.
वंचित बहुजन आघाडीला!
#एक_संधी_द्या_वंचितला
On Babasaheb’s Mahaparinirvan Diwas, I express my gratitude and pay my homage to the champion of social justice and indefatigable defender of rights of the oppressed.
Jai Bhim.
Namo Buddhay.
मेरे प्यारे मुसलमान भाइयों और बहनों,
एकतरफ़ा प्यार प्यार नहीं होता। जिन पार्टियों से आप इतना प्यार करते हैं, वे आपसे बदले में प्यार नहीं करते हे!
CAA-NRC, मुसलमानों की मॉब लिंचिंग और उनके खिलाफ हेट क्राइम और मस्जिद, मज़ार पर हमले पर कांग्रेस चुप्पी से ये बात स्पष्ट होती हे।
विधानसभा चुनाव मै ऐसी 36 सीटें हैं जहाँ उद्धव ठाकरे की शिवसेना और एकनाथ शिंदे की शिवसेना एक दूसरे के खिलाफ़ चुनाव लड़ रहे हैं। मुझे उम्मीद हें की इस जगाह आप वंचित बहुजन अघाडी़ को वोट देंगे।
क्या गारंटी है कि चुनाव के बाद उद्धव ठाकरे भाजपा में शामिल नहीं होंगे?
कांग्रेस कि तरह वंचित आपका इस्तेमाल करके आपको धोका नहीं देगी। चुनाव में जिस तरह हिस्सेदारी दी हे, उसी तरह सत्ता मै आने के बाद आपको सत्ता में भागेदारी भी देंगे।
मुझे उम्मीद हे कि मुसलमान VBA को वोट देंगे।
एसटी कर्मचाऱ्यांची दिशाभूल करणाऱ्या त्या दोन "कांदु - बटाटू" ला पहले ठोकून काढा.
दिशाभूल करणाऱ्याला झोडपून काढा ऑल इंडिया पँथर सेना आता दिशाभूल होऊ देणार नाही!
प्रति,
जिल्हाधिकारी, तहसीलदार
मार्फत शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य.
विषय : शालेय अभ्यासक्रमात श्लोक आणण्याचे धोरण तात्काळ रद्द करणे बाबत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्त्रीमुक्ती क्रांतीचे मनुस्मृतीचे दहन शालेय अभ्यासक्रमात आणणे बाबत.
महोदय,
सविनय सादर की, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धार्मिक अजेंडा राबवून मते मिळवण्यासाठी हिंदु राष्ट्राची भाषा असो, मनुस्मृतीतील श्लोक शालेय शिक्षणात आणण्याचे धोरण असो हे निंदनीय आहे. ऑल इंडिया पँथर सेना तीव्र शब्दात या धर्मसत्तेचा निषेध करत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गाडून टाकलेली मनुस्मृती जिवंत करण्याचा हा खोडसाळपणा आहे. स्त्रीमुक्तीचे आंदोलन उद्धवस्त करण्याचा हा डाव आहे. स्त्रियांचे, बहुजनांचे सामजिक स्वातंत्र्य हिरावून धार्मिक हुकुमशाही रुजविण्याचा हा खेळ आहे.
धर्मनिरपेक्ष भारतात शैक्षणिक क्षेत्रात एका धर्माचा उदोउदो योग्य नाही. संविधान बदलणार नाही म्हणायचं आणि श्लोक आणून संविधान बदलण्याच्या दिशेने वाटचाल करायची?
ऑल इंडिया पँथर सेना मागणी करत आहे, जर शालेय शिक्षणात नवे बदल घडवायचे असतील तर महाड रायगडच्या पायथ्याशी जाळून टाकलेली मनुस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात आणावी आणि येणाऱ्या पिढ्यांना या आधुनिक क्रांतीचे धडे द्यावेत, हाच नवा बदल आहे.
तात्काळ श्लोक आणणारे धोरण रद्द करा आणि मनुस्मृती दहन क्रांती अभ्यासक्रमात सामील करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल अशा इशारा देत आहोत.
संविधान जिंदाबाद!
- ऑल इंडिया पँथर सेना
@dvkesarkar@CMOMaharashtra@EduMinOfIndia
अकोले येथील प्रवरा नदी पात्रात दोन मुले बुडाली असता त्यांचा शोध व बचावकार्य करण्यासाठी गेलेल्या ३ पोलीस अधिकाऱ्यांना आपले कर्तव्य बजावताना वीरमरण आले. या तिन्ही जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली.