@thatPunekar @ppp34234772 1500 देऊन तीच्या नक्किच वाढलेल्या गॅस च्या किंमती, डाळींचे वाढलेले भाव, शिक्षणावर लावला जाणार टॅक्स, आणि आरोग्य सुविधांवर चा कर लक्षात आहे.. ती बरोबर बटण दाबते.. ती हुशार आहे..
@Core_punekar म्हणे उद्धव ठाकरेंचे खासदार मोदींचा फोटो वापरून जिंकून आले. 🤣
Bc मोदींचा फोटो लावून भाजपचे स्वतःचे उमेदवार निवडून नाही आले.
आले मोठे बंड्या हकालायला 😂😂😂