महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी राज्य पदाधिकाऱ्यांसह लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष मा. लहूश्री विष्णूभाऊ कसबे व प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कैलासदादा खांदारे यांची सदिच्छा भेट..,

#लहुजी शक्ती सेना आयोजित मातंग समाज महाअधिवेशन पोस्टर प्रकाशन सोहळा पुणे या ठिकाणी राज्यांचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस साहेब यांच्या हस्ते करण्यात आले..! यावेळी उपस्थित #लहुजी शक्ती सेना प्रदेश अध्यक्ष कैलास दादा खंदारे #DevendraFadnavis

*#लहुजी शक्ती सेना आयोजित #मातंग समाज महाअधिवेशन*
*1 मार्च 2025 ऐतिहासिक दिवसाचे साक्षीदार होण्यासाठी सर्व समाज बांधवांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावे.*
*जय लहुजी बोलो 1 मार्चला पुणे चलो 💛🙏✌️*
*लहुजी शक्ती सेना संस्थापक अध्यक्ष विष्णू भाऊ कसबे साहेब यांच्या हस्ते भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आद्यक्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे यांची मूर्ती भेट देण्यात आली.*