आज ज्येष्ठागौरींचे आगमन!
समृद्धी, सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक ज्येष्ठा गौरी आगमनाच्या आपल्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. ज्येष्ठा गौरी आगमन आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन येवो, हीच प्रार्थना!
#ज्येष्ठागौरी#ज्येष्ठागौरी_आगमन#GauriAgman#bhagyeshinamdar
भारताचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांना पुण्यतिथीदिनी भावपूर्ण आदरांजली!
देशाच्या आधुनिकीकरणासाठी, तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या कार्याला आणि स्मृतींना विनम्र अभिवादन. 🙏🏻
#rajeevgandhi#राजीवगांधी
गुढीपाडवा आणि नुतन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
हे नववर्ष आपल्या सर्वांच्या जीवनात उत्तम आरोग्य, आनंद, सुख, समृद्धी, हर्ष घेऊन येवो हीच प्रार्थना..!
#गुढीपाडवा#gudipadwa#bhagyeshinamdar