भारत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. दोन दिवसांपूर्वी स्वित्झर्लंडने१४सहस्र फूट उंच पर्वतावर लेझर किरणांद्वारे भारताचा नकाशा तिरंग्याच्या रंगात दाखवून भारताला अनोखी मानवंदना दिली. https://t.co/Ck8nMPBxrj
कोरोनाच्या संकटाचा वापर मुसलमानांच्या नरसंहाराची रणनीती आखण्यासाठी होत आहे ! –अरुंधती रॉय
👉तोंड आहे म्हणून बरळणार्या हिंदुद्वेषी अरुंधती रॉय ! रॉय यांचा इतिहास आणि वर्तमान असाच असल्याने त्यांच्याकडून याहून वेगळ्या विधानाची अपेक्षाही करता येत नाही !
https://t.co/zX8ldFbsvX
#BoycottDabangg3
दबंग 3 इस फिल्म में साधु-संतों को नाचते हुए दिखाकर किया हिन्दू धर्म का घोर अपमान
हिन्दू धर्म को बदनाम करने वाले दबंग 3 इस फिल्म को विरोध करके अपना धर्म कर्तव्य निभाये
https://t.co/PvdJUj7cXP
👉अहिंसावादी मोहनदास गांधी यांच्या काँग्रेसच्या आमदाराची हिंसात्मक धमकी ! अशांना गांधी यांच्या अवमानावर बोलण्याचा अधिकार आहे का ? साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर केवळ आरोप आहे आणि त्यांनी तो फेटाळलाही आहे. गांधी यांचा अवमान करणार्यांची हत्या करणे हे काँग्रेसचे अधिकृत धोरण आहे ?
👉रामराज्यात रात्री-अपरात्री स्त्रिया अंगभर दागिने घालून निर्भयपणे फिरत असत; मात्र निधर्मींच्या राज्यात स्त्रिया सुरक्षित नाहीत, हेच यातून दिसून येते ! स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठी हिंदु राष्ट्र अपरिहार्य !
@krushnapriya93@vardam_angarika@write2janhavi
https://t.co/6tcO767yn0
भाग्यनगर (तेलंगण) येथे एका महिला डॉक्टरवर सामूहिक बलात्कार आणि तिची हत्या !
👉तेलंगण राष्ट्र समिती सत्तेवर असलेल्या तेलंगणमध्ये कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा ! अशा वासनांधांना तात्काळ फासावर लटकवले, तरच असले प्रकार थांबतील !
https://t.co/6tcO767yn0
@ajaymukund55 Bollywood नहीं ले रहा सुधरने का नाम।
हिन्दू धर्म को कर रहा है बार-बार बदनाम ! 🎞
👉 कब तक सहेंगे ये अपमान ?
🚩साधु-परंपरा का उपहास ! नहीं सहेगा हिन्दुस्थान !
✊अब ऐसी फिल्म पर रोक लाने हेतू संगठित हो !
#BoycottDabangg3
https://t.co/RqQh8kJUan
Watch Video👇
मिरज - हिंदु साधु-संतांचा आणि देवता यांचा अवमान करणारा दबंग-३ चित्रपटास ‘सेन्सॉर’ प्रमाणपत्र देण्यात येऊ नयेे ! - बजरंग दल, हिंदु जनजागृती समिती, तसेच समस्त हिंदुत्वनिष्ठ पक्ष- संघटना यांच्या वतीने उपविभागीय अधिकार्यांना निवेदन
#BoycottDabangg3
#2611attack - इतिहास का वो काला दिन है, जिस दिन नापाक पाकिस्तानी आतंकियों ने मुंबई पर आक्रमण किया कर सैंकडोे निष्पाप नागरिक तथा कई पुलिसकर्मियों को अपने प्राणों का बलिदान करना पडा !
#MumbaiTerrorAttack#MumbaiAttacks
@gary_agg @Ramesh_hjs
🙏🌸 *संत ज्ञानेश्वर महाराज यांचा समाधीदिन (२४.११.२०१९) त्यानिमित्त त्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता* !! 🙏🌸
https://t.co/X6S8p75Mz1
Join us@ https://t.co/ufGS69IIVD
👇
कर्नाटकातील भाजप सरकार पी.एफ्.आय. आणि एस्.डी.पी.आय. या संघटनांवर बंदी घालण्याच्या विचारात !
👉केंद्र सरकारने पुढाकार घेऊन या जिहादी संघटनांवर बंदी घातली पाहिजे, असेच राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
https://t.co/lj8M2KvWJg
The Hindu Rashtra is not a religious term either. Synonyms of this term are Divine Kingdom, ‘Ramrajya.The ‘Hindu Rashtra’ actually implies an ideal kingdom
It is a necessity not just for the whole of mankind
#HinduRashtraAdhiveshan https://t.co/bJg2eKhSiA
शिवप्रेमींच्या दणक्यानंतर रेडी (सिंधुदुर्ग) यशवंतगडावर विनाअनुमती चालू असलेले चित्रपटाचे चित्रीकरण थांबवले !
👉ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठी तात्काळ कृती करणार्या शिवप्रेमींचे अभिनंदन! सर्वत्रच्या हिंदूंनी याचा आदर्श घेऊन देव, देश आणि धर्म यांच्या रक्षणासाठी पदोपदी दक्ष राहणे आवश्यक!
संपूर्ण देशात राष्ट्रीय नागरिकता नोंदणी लागू करणार !
👉भाजप सरकारचा स्तुत्य निर्णय ! या नोंदणीनंतर बांगलादेशी, पाकिस्तानी आणि रोहिंग्या मुसलमान अनधिकृतपणे भारतात राहत असल्याचे समोर येईल. त्याची नोंद घेऊन सरकारने त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी !
https://t.co/06Sn85JCbB
बनारस हिंदु विश्वविद्यालयातील इतिहास विभागाच्या अभ्यासक्रमातून रामायण आणि वैदिक काळ यांविषयीचा अध्याय हटवला
👉‘बनारस हिंदु विश्वविद्यालयाची जे.एन्.यू. विश्वविद्यालयाच्या दिशेने वाटचाल’,असे कोणी म्हटल्याच चुकीचे ठरू नये!
@shastria@dranjesh@DubeChaitali
https://t.co/t4llOnh136
जे.एन्.यू. बंद करून स्वच्छ करा ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची मागणी
👉राष्ट्रहितासाठी केंद्र सरकारने असे कठोर निर्णय घेतले पाहिजेत, असे राष्ट्रप्रेमी आणि धर्मप्रेमी हिंदूंना वाटते !
@AMakane888@dranjesh@kanchan_kute
https://t.co/ppV5sKr7Wn
(म्हणे) ‘इमारतीला घुमट असेल, तर ती मशीद आणि घाणेरड्या मूर्ती असतील, तर ते मंदिर ! –खासदार थोल थिरुमावलवन्
👉हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा असा हीन पातळीला जाऊन अनादर करणार्यांची खासदारकी रहित करून त्यांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
@shastria@amol09more
https://t.co/Vd7mzYUUgJ