@AmeyKulkarni_21 याचा फायदा मुंबई, पुणे, नागपूर ,नाशिक, संभाजीनगर या शहरांनाच होईल. ग्रामीण महाराष्ट्र मात्र खूप मागास होत आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण संस्थेनुसार ग्रामीण महाराष्ट्रात अतिशय जास्त गरिबी आहे. गुंतवणूक उर्वरित महाराष्ट्रात वळवणे गरजेचे आहे. ही खरी दमदार कामगिरी राहील.