सिक्रेट मेसेजेस् सध्या ट्रेंडमध्ये आहेत. तुमचे चाहते तुम्हाला सिक्रेटली मेसेज करतात. तुम्ही "पहा पहा आम्हाला सिक्रेट मेसेज आला" म्हणत स्क्रिनशॉटद्वारे जाहीर करता.
सिक्रसीच्या मूळ कन्सेप्टला घोडा असाच लावला जातो.
#SecretSanta
Nobody has sympathy for terrorists. Its just a right wing propaganda to highlight their patriotism. Don't fall prey to it. You're smart man. https://t.co/0Q2qe369OT