आयुष्य निराशेच्या गर्ततेत असतांना एखादी व्यक्ती येते आणि आपलं निखळ हास्य आपल्या चेहऱ्यावर येतं तेंव्हा कळतं की हे डिप्रेशन, टेन्शन, दुःख हे सगळं क्षणिक मोहमाया आहे ! ❤️
#आयुष्याच्या_वळणावर
फ्लॉरेन्स नाईटींगल यांनी त्यांचं पूर्ण आयुष्य युद्धातील जखमी जवानांच्या सेवेसाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित केले. त्यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. 💐🙌
जागतिक परिचारिका दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा..❤️
#InternationalNursesDay#जागतिक_परिचारिका_दिन
🚨 Update 🚨: Shubman Gill suffered a blow to his right elbow while fielding in the first innings. He has not recovered completely and hence not taken the field as a precautionary measure.
#TeamIndia#INDvNZ@Paytm
हा सोळलेला एक मका बिगबाजारमधे 45 रुपयाचा आहे🙆🙅काही लोक हे खुशाल घेतातही आणि हाच मका बाजारातून शेतकऱ्याकडून/विक्रत्याकडून घेताना 50 रुपयांचे 5नग एवजी 6नग मके मागतात,भावतोल करतात.शेवटी काय मोठेपणा देखाव्याला लोक इतके प्राधान्य दिले जाते की योग्य/अयोग्य ठरवता येत नाही.
#शेतकरी😕