नाशिक मनपा ने अवाढव्य वाढविलेल्या (टक्के नव्हे पटीत) घरपट्टी च्या विरोधात नाशिक महानगरात ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. संतप्त प्रतिक्रिया देत नागरिकांनी सह्या दिल्या. एकही भूल कमल का फुल म्हणत नागरिक त्वशाने आपल्या भावना व्यक्त करत होते.
कितीही श्रीमंती असुद्या,माणूस बिघडला,अव्यवस्था होणार,पाण्यासाठी दाही दिशा फिराव्याच लागणार. देख तेरे संसार की हालत, क्या हो गयी भगवान?? कितना बदल गया इंसान.
हज़ारों छात्र SSC exam scam की CBI enquiry की माँग कर रहे है। ये मुद्दा हज़ारों छात्रों के भविष्य से जुड़ा है। केंद्र सरकार को छात्रों की माँग तुरंत मान कर CBI enquiry करानी चाहिए।