वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीने ८ फेब्रुवारी २०२४ रोजी महाविकास आघाडीकडे किमान समान कार्यक्रमाचा ३९ कलमी अजेंडा दिला होता. त्यावर अपेक्षा आहे की, त्या मुद्द्यांवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी चर्चा करावी, त्यात भर टाकावी.
आम्ही आज स्मरण करून देऊ इच्छितो की, महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे नेते श्री. संजय राऊत, श्री. जयंत पाटील, श्री. बाळासाहेब थोरात यांना किमान समान कार्यक्रम व्यक्तिगतरित्या, इमेलवर पाठवले आहे. १२ दिवस उलटल्यानंतर ही त्यावर अद्याप प्रतिसाद नाही.
आम्ही अपेक्षा करतो की, त्यांनी या मुद्द्यांवर आपसात चर्चा करावी अन आम्हाला कळवावे. एकदा प्रतिसाद आला की, जागा वाटपाची बोलणी पुढे नेवू शकतो.
आम्हाला अपेक्षा आहे की, त्यानंतर आम्हाला महाविकास आघाडीच्या बैठकीत निमंत्रित केलं जाईल.
: डॉ. धैर्यवर्धन पुंडकर,
प्रदेश उपाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
प्रस्थापित ब्राम्हण्यग्रस्त व्यवस्थेत गुलामगिरी भोगणाऱ्या बहुसंख्य बहुजन समाजाला त्यांच्या गुलामगिरीची जाणीव करून देणारे, चैतन्य निर्माण करणारे आणि लढण्याचं बळ देणारे सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले यांना स्मृतिदिना निमित्त माझ्या व माझ्या परिवारातर्फे विनम्र अभिवादन..💐
भीमजयंती डॉट कॉम आयोजित
डिजिटल भीमजयंती 2021
वक्ता : मा. सोमनाथ वाघमारे
विषय : आंबेडकरी चळवळीचे डॉक्युमेंटेशन : अनुभव आणि दृष्टीकोन
सायं. 7.00 वाजता
रविवार 18 एप्रिल 2021
भीमजयंती डॉट कॉम च्या फेसबुक पेजवर
https://t.co/M6j7W1beZz
भीमजयंती डॉट कॉम आयोजित 'डिजिटल भीमजयंती 2021' में आज शाम 7 बजे प्रोफेसर दिलीप मंडल जी का व्याख्यान।
विषय : बाबासाहब की पत्रकारिता और वर्तमान समय।
भीमजयंती डॉट कॉम के फेसबुक पेजपर
https://t.co/U3KUXhyDc8