महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे कार्याध्यक्ष ( महानिर्मीती ) मा.श्री.वसंतजी काळे साहेब यांची अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या ' कार्याध्यक्ष ' पदी निवड झाल्याबद्दल ..!
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ.रिता ठाकरे मॅडम यांची अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या ' उपाध्यक्ष ' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उपमहामंत्री ( महावितरण ) मा.श्री.खुशालजी झाडे साहेब यांची अखिल भारतीय विद्युत मजदूर महासंघाच्या 'कार्यसमिती सदस्य' पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..!
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा व शांतीचा संदेश देणारे जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर यांना जन्म कल्याणकनिमित्त विनम्र अभिवादन !
भगवान महावीर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा...!
Saluting the unmatched courage and unwavering dedication of our brave CRPF personnel on Valour Day. Their selfless service and supreme sacrifices safeguard our nation every day. Let us honour their heroism and stand united in gratitude. Jai Hind ! 🇮🇳
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उपमहामंत्री ( महावितरण ) मा.श्री.खुशालजी झाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
ईश्वर आपल्याला ���त्तम आरोग्य व दीर्घायुष्य प्रदान करो !
महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे उपमहामंत्री ( महावितरण ) मा.श्री.खुशालजी झाडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
ईश्वर आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य देवो हीच प्रार्थना...