@samant_uday@samant_uday आज तुम्ही विद्यार्थी हिताचा निर्णय घेणार अशी अपेक्षा . @samant_uday नागपूर विद्यापीठ व जळगाव आणि गोंडवाना विद्यापीठ Offline MCQ Summer Exam घेत आहेत . बाकीच्या विद्यापीठाने देखील #Uniformity साठी अश्याच पध्दतीने परीक्षा घेऊन नवीन शैक्षणिक वर्ष लवकरात लवकर चालू करा.
“श्रीकृष्णाने खूप मोठी गोष्ट सांगितले आहे, जर तुम्ही धर्म कराल तर देवाला तुम्हाला मागावे लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावे लागेल.”💯🤟😍