आमचे मित्र प्रतापसिंह देवकात्ते पाटिल (उदयोगपती) यांनी माझ्या घरी सदिच्छा भेट दिली आसता त्यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला यावेळी बिडगर परिवारातील सर्व उपस्थित होतोत...
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेबांनी साईनाथ च्या वाढदिवसानिमीत्त सत्कार करुन विठ्ठल रुक्मीनीची मुर्ती देऊन आशिर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या,यावेळी मी योगेशजी पडळकर, कैलासनाना वाघमारे, प्रदिप चोरमले उपस्थित होते...!💐💐🎂🎂
📅 ०८ नोव्हेंबर २०२६ | 📍 दाउतपुर साई समर्थ निवास्थानी
दीपावलीच्या मंगलमय पर्वावर आज दाउतपुर येथे आई वडिलांच्या प्रमुख उपस्थितीत विधिवत लक्ष्मीपूजन संपन्न झाले. या पावन प्रसंगी देवीची मनोभावे आरती करून आई वडिलांचे आशीर्वाद घेतले.
नरकचतुर्दशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
अंधकारावर सकारात्मकतेचा दीप प्रज्वलित करणारा सण म्हणजे नरकचतुर्दशी. सर्वांच्या जीवनातील समस्यांचा नाश होवून घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होवो हीच सदिच्छा.
#NarakChaturdashi#DiwaliVibes#Gopichandpadalkar#Shivdasbidgar
Happy Birthday, my dear son! Sainath ❤️ You are one of the greatest blessings of my life and my biggest pride. May God bless you with endless happiness, good health, success, and strength to achieve all your dreams. No matter how old you grow, you will always be my little boy.
आज धनत्रयोदशी म्हणजेच धन्वंतरी देवताच्या पूजनाचा दिवस ! या पावन दिनी माता लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरी यांचा आशीर्वाद सर्वांवर कायम राहो, हीच प्रार्थना !
सर्वांना धनत्रयोदशी आणि दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा !
#Dhantrayodashi#Dhanvantari#Diwali#Diwali2026#happydiwali
दिवाळीच्या मंगल पर्वाची सुरुवात गोमाता- वासराच्या पूजनाने करण्याची आपली परंपरा कृतज्ञतेचा सुंदर संदेश देणारी आहे. वसुबारसेच्या दिवशी गाईचे आणि तिच्या वासराचे पूजन करून आपण त्यांच्याप्रती आदर आणि ऋण व्यक्त करतो, वसुबारसच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय झाल्याबद्दल आदरणीय.साहेबांचे मनस्वी अभिनंदन... !💐💐
Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar
महाराष्ट्र राज्याचे फायरब्रँड लोकप्रिय लोकनेते आमचे दैवत आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय होऊन संचालक पदी निवड झाल्याबद्दल आ.साहेबांचे मनस्वी अभिनंदन... !💐💐
Gopichand Padalkar - गोपीचंद पडळकर
Gopichand Padalkar
महाराष्ट्र राज्यातील बहुजनांच्या नेत्याचा दणदणीत विजय...!
सांगली जिल्ह्यातील विरोधकांच्या चारीमुंड्या चित्तकरत लोकनेते आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब यांचा सांगली जिल्हा बँकेवर दणदणीत विजय....!
आदरणीय. साहेब आपले मनस्वी अभिनंदन...💐💐