झारखंडमध्ये सोरेन कडे बहुमत नाही...
काँग्रेस च्य १४ आमदारांवर टिकून आहे सरकार.....
राहुल गांधी दुनियाचे ग्यान चोदेल इतर ठिकाणी....PPT बनवून...
पण सोरेन याला मागण्या मान्य कर नाहीतर पाठिंबा काढून घेईन म्हणणार नाही..
😂😂😂
अमन चोपड़ा ने सिर्फ़ इतना किया था कि झारखंड के छात्रों की आवाज पूरे देश में पहुंचाई थी।
सिर्फ़ वहाँ से रिपोर्टिंग करने के आधार पर पुलिस उनसे पूछताछ कर रही है।
एक महीने के अंदर ही इस विपक्ष के लोकतंत्र का क��्चा चिट्ठा जनता के सामने खुल रहा है।
ही तयारी केली आहे काँग्रेसने...!
विद्यार्थी आंदोलन कसं असावं, याचं उत्तम उदाहरण झारखंडमधील विद्यार्थ्यांनी दाखवून दिलं आहे. १५ दिवसांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र इथून एकही राजकीय किंवा धार्मिक वक्तव्य ऐकायला मिळालेलं नाही. कोणत्याच नेत्याला इथे शिवीगाळ केली जात नाहीये; उलट ते आज एक शांततापूर्ण मार्च काढणार आहेत. त्यासाठी अक्षरशः ब्लेड बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे.
मुळात ज्यांचा इतिहास आणीबाणीचा आहे, त्यांच्याकडून हीच अपेक्षा आहे...
सगळा खेळ अपरिपक्व राहुल गांधीला मोठं करण्याचा आहे!
सोनम वांगचुक काय म्हणत आहेत बघा.
त्यांचं उपोषण राहुल गांधींच्याच हस्ते तोडलं जावं म्हणून त्यांची बायको गीतांजली प्रयत्न करत होत्या…
पण लहानग्या राहुलने काहीच रिस्पॉन्स दिला नाही.
थोडक्यात काय?
ज्या ताकदींमुळे ही सगळी आंदोलनं घडत आह���त, त्यांना मोदींच्या जागी राहुल बसवायचंय…
जेणेकरून हा देश त्यांना हवं तसं चालवता येईल.
एक गोष्ट लक्षात घ्या —
हा देश तोडण्यासाठी त्यांना एक अकार्यक्षम, निर्णयक्षमताहीन माणूस हवा आहे!
CJP हि AAP पेक्षा हि बाद आहे.
22 जुलैला जेव्हा दिल्ली पोलीस आंदोलन स्थळी उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे आधार कार्ड आणि डॉक्युमेंट्स चेक करत होते त्यावेळेस हाच दिपके सगळ्यात समोर जाऊन पोलिसांना विरोध करत होता.
आणि
आज याचाच साथीदार आशुतोष रांका अँटी सोशल लोकं आ���दोलनात जर सहभागी झाले त��� त्याची जबाबदारी गृह मंत्रालयाची आहे असं म्हणतोय.
चप्पल कुठंय रं माझी.. 😡
अरे चोरांनो मग तुमची जबाबदारी काय...??
आंदोलन आयोजकांची काही जबाबदारी नाही का..?? एवढी लोक जी तुम्ही जमा केली होती ती कशाच्या भरोशावर होती मग..??
"जर तुझ्या हातात बंदूक असेल आणि माझ्याही हातात बंदूक असेल, तर आपण कायद्याबद्दल बोलू शकतो.जर तुझ्या हातात चाकू असेल आणि माझ्याही हातात चाकू असेल, तर आपण नियमांबद्दल बोलू शकतो. जर तू रिकाम्या हाताने आला असशील आणि मीही रिकाम्या हाताने आलो असेन, तर आपण तर्क, विवेक आणि न्याय यांवर चर्चा करू शकतो.
पण जर तुझ्या हातात बंदूक असेल आणि माझ्याकडे फक्त चाकू असेल, तर सत्य तुझ्या हातात असते.आणि जर तुझ्या हातात बंदूक असेल आणि माझ्याकडे काहीच नसेल, तर तुझ्या हातातील वस्तू केवळ एक शस्त्र राहत नाही—ती माझ्या जीवन-मरणाचा निर्णय बनते.
कायदा, नियम आणि नैतिकता या संकल्पनांना अर्थ ��ेव्हाच प्राप्त होतो, जेव्हा त्या समानतेच्या पायावर उभ्या असतात.
या जग��तील कठोर सत्य असे आहे की, पैसा बोलू लागला की सत्य गप्प बसते; आणि सत्ता बोलू लागली की पैसाही तीन पावले मागे सरकतो. जे नियम बनवतात, तेच अनेकदा ते नियम सर्वप्रथम मोडतात. कारण नियम हे दुर्बळांसाठी बेड्या असतात, तर सामर्थ्यवानांसाठी ते स्वतःच्या सोयीने वापरण्याची साधने असतात." गॉडफादर
What a brutal exposé of the Opposition’s dirty politics by MP @Tejasvi_Surya ! Their hypocrisy, lies and fake narratives have been torn apart in just one video. Watch and share