The Congress has rushed to protect Robert Vadra for his asinine statement, but their regressive mindset can’t be concealed for long.
The Congress must explain why there were terrorist attacks by Muslim extremists during the UPA’s tenure, even though no one was presumably suppressing Muslims at the time.
The Congress should stop this fake propaganda at a time when all Indians need to come together and stand united against an external aggressor. One also cannot deny the fact that Indians were killed in Pahalgam for being Hindus, and such a terror attack would not have been possible without local support. The ongoing flushing out operation should serve as an indication of the problem of radicalization among the Muslim youth.
सिद्धिविनायक सोसायटीचे जगदीश महाराज यांनी होळीनिमित्त रसिया कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये एड. @PratibhaGirkar व कार्यकर्ता सहभागी झाले व स��्वां सोबत रसिया चा आनंद लुटला.
#Rasiya #Holi
भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्र. 21
#बुथ_अध्यक्ष_निवडणूक
उत्तर मुंबई निवडणूक प्रमुख मा. अमरजित मिश्राजी, चारकोप निवडणूक प्रमुख मा. दिलीप पंडित, संजय सिंह, प्रमोद घाग, नगरसेविका @PratibhaGirkar , संजय बाविस्कर यांच्या उपस्थितीत बुथ क्र. 98 व 193 या बुथ अध्यक्ष निवड करण्यात आली.
भाजपा वॉर्ड क्रमांक २१ च्या नगरसेविका अॅड. @PratibhaGirkar , सौ. भावना पंचमिया आणि शाळा व्यवस्थापन यांनी पुढाकार घेत, शाळेच्या मुलांना चित्रकलेची आवड निर्माण होण्याकरिता आणि उन्��ाळी सुट्ट्यांमध्ये त्यांचा वेळ सत्कारणी लावण्याकरिता , रेखाचित्र पुस्तक शालेय मुलांना वाटण्यात आले.
श्री गजेंद्र मेहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्ये अॅड. @PratibhaGirkar सहभागी होताना व त्यांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देताना,ते ज्येष्ठ नागरिकांचा एक मोठा संघ चालवतात व बऱ्याच लोकांना टिफिन सेवा ही पुर���तात, त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
डहाणूकरवाडी - गोखले रोड चे सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामाची पाहणी करताना अॅड. @PratibhaGirkar - नगरसेविका, सोबत महापालिका अधिकारी श्री राहुल पवार - रस्ते विभाग व स्थानिक नागरिक.
अधिकाऱ्यांना काम व्यवस्थित व लवकर पूर्ण करून घेण्यासाठी निर्देश देताना
#BJP4Mumbai
समीर चंदावरकर रोड येथे चालू असलेल्या रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाच्या काम���मुळे स्थानिक रहिवाशांना होणाऱ्या त्रासासंदर्भात, संबंधित अधिकारी व कंत्राट दारासोबत तेथील पाहणी करताना अॅड. @PratibhaGirkar व लवकरात लवकर समस्येचे निवार�� करण्याचे निर्देश देताना, सोबत स्थानिक रहिवासी.
समीर चंदावरकर रोड डहाणूकरवाडी येथील रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम नुकतेच पूर्णत्वास आल्याकारणाने तेथे धुळीचे साम्राज्य होते ज्यामुळे लोकांना खूप त्रास होत होता, म्हणून अॅड. @PratibhaGirkar - नगरसेविका यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सांगून, रस्ता पाण्याने धुऊन घेण्यात आला
#BJP
“CHAMPIONS ONCE AGAIN! 🏆🔥 Team India takes home the Champions Trophy with an unforgettable victory! From stunning performances to nail-biting moments, our boys made the nation proud! 🇮🇳💙 Celebrate the win, INDIA! 🎉 #ChampionsTrophy#TeamIndia#BleedBlue”
Captain @ImRo45 leading from the front!
He is adjudged Player of the Match for his match winning knock of 76 runs as #TeamIndia win the Champions Trophy 👏👏
CHAMPIONS! 🇮🇳🏆
India has done it in style bagging their THIRD TROPHY with this phenomenal win in the #INDvsNZ match of the #ChampionsTrophy2025 in Dubai.
Our captain cool @ImRo45 led from the front today with the bat as our boys continued their unbeaten streak in the tournament.
“CHAMPIONS ONCE AGAIN! 🏆🔥 Team India takes home the Champions Trophy with an unforgettable victory! From stunning performances to nail-biting moments, our boys made the nation proud! 🇮🇳💙 Celebrate the win, INDIA! 🎉 #ChampionsTrophy#TeamIndia#BleedBlue”