I ❤️ NGR सादर करीत आहे CHANGE MAKERS OF AHMEDNAGAR. आपल्या कृतीतून समाजाला योगदान देणाऱ्यांसाठी एक व्यासपीठ. चला शोधुयात अशा हिरोंना ज्यांनी घडवलाय, किंवा घडवू पाहत आहेत सकारात्मक बदल.
https://t.co/1FuGJBZdSa ह्या लिंक वर क्लिक करा आणि सुचवा असे चेंजमेकर्स.