ज्याच्यात कमेंट चालू ठेवण्याचा दम नाही तो दगड मारण्याची मर्दुमकी सांगतोय.
अशा लोकांच्या ट्विटला आणि बुळग्या लोकांच्या मर्दुमकीला बाजारात शून्य किंमत आहे.
I was equally stunned that women from Mahadarwaja hamlet of Metghar village in Trimbakeshwar, Nashik were risking their lives and descending into a well for a single pot of water. On hearing this, we dispatched water tankers to the village for immediate relief.
आपला लाडका मुलगा कधीतरी चुकतो. आईला त्याला शिक्षा करायची नसते पण परत तीच चूक होऊ नये आणि इतरांनी त्याचं अनुकरण करू नये म्हणून आई त्याला शिक्षा करते. शिक्षा करताना आईलाही तितक्याच वेदना होतात जितक्या त्या लाडक्या मुलाला होत असतात पण सरतेशेवटी शिस्तीसाठी "कठोर" निर्णय घ्यावे लागतात