'देह झाला चंदनाचा' पुस्तकाचा Review बघा 'Marathi BooKVaani' या you tube चॅनेल वर..
'स्वाध्याय'प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनकार्यावर आधारित 'देह झाला चंदनाचा' ही कादंबरी धर्माबरोबरच सामाजिक आणि नैतिकतेचा वेध घेते.
#pandurangshastriathvale
पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या जीवनप्रवासाबरोबर त्यांचे तत्वज्ञान सामान्यांसाठी मार्गदर्शक आहे. धर्माचा वापर होऊ नये,असं ते हिरीरीनं मांडतात.मानवी जगण्याला नैतिकतेचं अधिष्टान असावं,सांस्कृतिक मुल्यांचा निर्नोद्धार व्हावा,अशी त्यांची तळमळ आहे.
#Bookvaanireview#dehzhalachandnacha