#उद्यायल्गार#चलामुंबई_जिंकूया
ऍड.बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर आणि बॅ.असदुद्दिन ओवैसी
यांची तोफ धडाडणार !
उद्याची सभा आपल्यासाठी अटीतटीची अन ऐतिहासिक आहे.
वेळ - संध्याकाळी 6 वाज. 26/4/2019
स्थळ - छत्रपती शिवाजी महाराज मैदान,नेहरू नगर कुर्ला (पुर्व)
@Prksh_Ambedkar#VBA
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे
यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री.संजय सुशील भोसले फॉर्म भरायला जाताना. जनतेची प्रचंड गर्दी व प्रतिसाद #आम्ही_जिंकणार#VBA#JoinVBA