महाराष्ट्रात आणि देशात घडलेल्या आणि गाजलेल्या अनेक खळबळजनक बातम्यांमागील खऱ्याखुऱ्या कथा सांगत आहे जयप्रकाश प्रधान आणि राजीव साबडे हे दोन प्रसिध्द पत्रकार.
१. बातमीमागची बातमी
२. वार्ताच्या झाल्या कथा
दोन पुस्तकांचा संच
जग हादरवणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख, इतिहास, उपयोग आणि भविष्य यांचा रंजक वेध । आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात ए.आय. अर्थात कृत्रिम बुध्दिमत्ता यावरील मराठीतील प्रसिध्द लेखकांनी लिहिलेल्या तीन पुस्तकांचा संच कॅश ऑन डिलिव्हरीसह घरपोहोच.
कॉल / व्हाट्सअप करा : 89995 05011
#MARATHI
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन
लेखक : पीटर वोह्लेबेन
किंमत : ३२०/-
पाने : २०८
साहित्य प्रकार : माहितीपर
पानांचा प्रकार : वजनाने हलका - स्टोरा पेपर
#marathi#books#Reading
झेन
लेखक : शनुम्यो मसुनो
मराठी अनुवाद : डॉ. शुचिता नांदापुरकर-फडके
किंमत : ३५०/-
पुस्तक ऑर्डर करण्यासाठी व्हाट्सअप / कॉल करा : बुकविश्व, 89 99 50 50 11
अथवा ऑनलाईन :
https://t.co/x6LIa0o8FU
#marathi#books#reading
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
लेखक : पीटर वोह्ललेबेन
अनुवादक : गुरुदास नूलकर
किंमत : ३२०/-
ऑर्डर करण्यासाठी कॉल / व्हाट्सअप करा : बुकविश्व
अथवा ऑनलाईन ऑर्डर द्या :
https://t.co/VcN1f9rS9c
न्यु यॉर्क टाइम्स बेस्टसेलर पुस्तक
गिव्ह एण्ड टेक
लेखक : ऍडम ग्रॅंट
किंमत : ३५०/-
पाने : ३५६
साहित्य प्रकार : भाषांतरीत व्यक्तिमत्व विकास
पानांचा प्रकार : वजनाने हलका - स्टोरा पेपर
#marathi#books#Reading
छत्रपती शिवरायांनी मोठ्या कष्टाने उभे केलेले स्वराज्य अबाधीत ठेवण्यासाठी भद्रकालीचे रुप धारण केलेल्या आणि दिल्ली जिंकण्याचे स्वप्न उराशी बाळगुन सर्व व्युहरचना उभी करणाऱ्या स्वातंत्र्यसौदामिनी, मोगलमर्दिनी महाराणी ताराबाईंचे पहिलेच विस्तृत आणि अद्ययावत चरित्र.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला अखेरचा आणि सर्वाधिक महत्वाचा ग्रंथ । पुस्तक घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीवर उपलब्ध
बुध्द आणि त्यांचा धम्म
उच्च निर्मितीमुल्यमध्ये तयार केलेला ग्रंथ
एकुण : ४९९/- मध्ये घरपोहोच
महात्मा गांधीचे एक आगळं वेगळं चरित्र । गांधीजींच्या कधीही न बघितलेल्या, न छापलेल्या, न प्रकाशित झालेल्या छायाचित्रांचा आणि त्यांच्याबद्दलच्या माहितीचा मोठा खजिना । पुस्तक घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
गांधी : सचित्र जीवनदर्शन । लेखक : प्रमोद कपूर
छत्रपती शिवाजी महाराजांवर, प्रसिध्द लेखक विश्वास पाटील यांनी लिहिलेले, महासम्राट शिवचरित्र कादंबरीमालेचे दोन खंड । दोन पुस्तके घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
एकुण किंमत : १२००/- मध्येच घरपोहोच कॅश ऑन डिलिव्हरीसह..
कुरिअर / पोस्ट खर्च : ०/- | वजन : १ किलो
बांधणी : पेपरबॅक
राहुल बजाज : एक असामान्य जीवन
भारतीय उद्योग क्षेत्रात महत्वपुर्ण क्रांती घडवणाऱ्या राहुल बजाज या अवलियाची विविध घडामोडींनी भरलेल्या खळबळयुक्त जीवनाची कहाणी.
पाने : ३६५
लेखिका - गीता पिरामल
अनुवादक - सविता दामले
किंमत : ५९९/-
साहित्य प्रकार - चरित्र
#marathi#books#reading
शरद पवार यांची अधिकृत राजकीय आत्मकथा । मराठी पुस्तक नवीन प्रकाशित २०२३ सुधारित आवृत्तीसह
लेखक : शरद पवार
पाने : ३६८ । ४० रंगीत पाने
किंमत : २५०/- + कुरिअर खर्च ५०/-
घरपोहोच : ३००/-
--
ऑर्डरसाठी - बुकविश्व - 89 99 50 50 11
https://t.co/pJie0lX3In
मानवी शरीर
मानवी शरीराची रंजक माहिती देणारी मार्गदर्शिका. प्रत्येक पान वैज्ञानिक माहितीने ठासून भरलेलं आणि शैली एखाद्या रहस्यकथेसारखी चमकदार.
पुस्तक ऑनलाईन विकत घेण्यासाठी येथे जा : https://t.co/s3mkUqvpXJ अथवा कॉल करा : 89 99 50 50 11