राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार यांचे आज अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दि.०४/०२/२०२६. दुपारी 3 वाजता त्यांच्या मूळगावी ऊत्राणे,ता.बागलाण जि नाशिक येथे होणार आहे.
💐💐भावपुर्ण श्रद्धांजली नाना 💐💐
@ravindrappagar
नाशिक पोलिसांना विनंती आहे
आरोपी ना कठोर शासन झालं पाहिजे
तरच नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला ही मोहीम यशस्वी होईल
भर चौकात फाशी दिली पाहिजे.
जाहीर निषेध..
@nashikpolice@NashikNews_@IGPNashikRange
नाशिक लोकसभा मतदार संघाचे
मा. खासदार
श्री हेमंत (आप्पा) गोडसे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!!🎂💐🚩🥳💫
Hemant Tukaram Godse
@mphemantgodse
लोकांनीं विकासाच्या नावाखाली झाडे कापून टाकली.. त्यामुळे आत्ता थंड नाशिक हॉट नाशिक झाले आहे.. झाडे कापू नका. झाडे लावा.
नाशिक परत कुल बनवा.
@WeAreNashik@NashikNews_@minashikkar
खासदार मा राजाभाऊ वाजे यांचे
स्वीय सहाय्यक
आमचे मित्र
वैभव (भाऊ) खताळ यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!🎂💐🚩
Vaibhav R. Khatal
Rajabhau - Parag Prakash वाजे
@RajabhauW
मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष अस नाव जेव्हा कधी वाचनात येईल तेव्हा तेव्हा फक्त एकच नाव सगळ्यांच्या नजरेसमोर असेल. ते म्हणजे Mangesh Chivate दादा. महाराष्ट्राला या कक्षाची खरी ओळख मंगेश दादानी करून दिली .❤
Mangesh Chivate
@ChivateMangesh@ShivSenaVMK
देवळाली विधानसभा मतदार संघाच्या
आमदार पदी निवड झाल्याबद्दल
सौं सरोजताई आहिरे यांचे मनपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा 💐💫
आमदार सरोज बाबुलाल आहिरे
@SarojAhire113
आज कोटंमगावला
आई जगदंबेच्या दर्शनाचा योग आला
येताना वाटेत येवला येथील
#शिवसृष्टी
बघितली खूप छान आहे सर्वांनी नक्की भेट दया.
🚩जय शिवराय 🚩
@ChhaganCBhujbal