महाराष्ट्र मधील क्रीडा चाहतांचे ऑलिम्पिक पदकाची ७२ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली 😍
.
कोल्हापुरकर स्वप्निल कुसाळे याने पहिल्याच ऑलम्पिक मध्ये भारताला मिळवून दिले पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील तिसरे पदक.
.
.
#स्वप्नील_कुसाळे#ऑलम्पिक#क्रीडा_प्रेमी
प्रो कबड्डी पर्व १० साठी महाराष्ट्र मधील १२ रेकॉर्ड ब्रेक युवा खेळाडूंची निवड या वेळी एन.वाय.पी. नॉमिनेटेड खेळाडू म्हणून झाली आहे 😍
.
आतापर्यंत लीलावाधीच पर्व १० मध्ये महाराष्ट्र मधील एकूण २१ खेळाडूंची निवड या पर्वात झाली आहे .
.
.
.
.
#प्रोकबड्डी_पर्व_१०#प्रोकबड्डी