स. २०१३ मधे अमेरिकेची संरक्षणविषयक राष्ट्रीय गुपिते चोरुन CIA मधे त्यावेळी काम करणाऱ्या एकाने जगजाहिर केली.
तो अमेरिकन Whistleblower एडवर्ड स्नोडेन. #रशिया ने एडवर्ड स्नोडेन यांना कायमच्या रहिवासी प्रमाणे आज अधिकार दिले आहेत.
#IRmarathi#म#मराठी#IRmarathi
#मराठी
CBI ची संमती !
CBI चा उगम बघायचा झाला तर तो स्पेशल पोलीस एस्टेब्लिशमेंट जी 1941 मधे स्थापन झाली त्यात सापडतो. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचार आणि लाचखोरीची अनेक प्रकरणे समोर आली होती त्यांचा तपास करण्यासाठी वॉर डिपार्टमेंट अंतर्गत हा विभाग तयार करण्यात आला
मुंबई हायकोर्ट आणि रिपब्लिक टिव्ही !
सुशांत प्रकरणात होत असलेल्या मिडिया ट्रायल संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपासून त्यावर सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणी हायकोर्टाने रिपब्लिक टीव्हीला काही प्रश्न विचारत ताशेरे ओढले आहेत.
सुप्रभात, 🙏
इंग्रजी शिका आता सहज आणि मोफत
Never stop Learning & Pride Academy च्या माध्यमातून अजून एक उपक्रम 👇
फ्री 8 लेक्चर लाईव्ह वेबिनर्स फक्त इंग्रजी शिकणाऱ्यांसाठी.
https://t.co/xUaKppgbut
आजच रजिस्टर करा आणि मोफत शिका 👆
#१/३
#मराठी#म
पहिला अंदाज : 19/10/2020
बायडन : 285 ( Win % = 74%)
ट्रम्प : 247 ( Win % = 27%)
बायडनला जिंकण्यासाठी पेनसिल्वेनिया, मिशिगन, व्हिस्कनसन जिंकावे लागेल व 2016 चे एकही राज्य हरू नये, ते आजच्या स्थितीत शक्य आहे.
ट्रम्पला जिंकण्यासाठी वरील तिन्ही राज्यात 2016 चा विजय कायम ठेवावा
पॅरिस घटनेनंतर पुन्हा एकदा मुस्लिम द्वेष उफाळून आला. नेहमी अशा घटनांसाठी भारतीय मुसलमानांना धारेवर धरले जाते. अशा घटना घडल्यानंतर काही प्रतिक्रिया ठरलेल्या असतात, अगदी दोन्ही बाजूंकडून.
१. इस्लाम व कट्टर इस्लामिक दहशतवादी अशेच असतात, पुरोगाम्यांना यावर तोंड का उघडता येत नाही?
.@jacindaardern यांनी दहशतवादी हल्ला, Covid-19 चा संसर्ग अशा आव्हानात्मक परिस्थितीला ज्या धैर्याने प्रतिसाद दिला होता त्यातून त्या पुन्हा निवडणूक जिंकणार असे नेहमीच वाटायचे. न्यूझीलंड ने 1996 मध्ये प्रमाणशीर मतदान पद्धत स्विकारल्या पासूनच्या निवडणुकीतील (1/4)
#IRmarathi
India ranked 94 among 107 nations in the Global Hunger Index 2020 and is in the 'serious' hunger category with experts blaming poor implementation processes, lack of monitoring and siloed approach
#GlobalHungerIndex
https://t.co/HnUHOj8J9m