भारत की राजधानी नई दिल्ली में स्थित जंतर-मंतर पर बीते कई दिनों से सीजेपी का विरोध प्रदर्शन चल रहा है. इस प्रदर्शन में बड़ी संख्या में जेन-ज़ी हिस्सा ले रहे हैं. इस प्रोटेस्ट के बारे में पाकिस्तान के जेन-ज़ी क्या सोच रहे हैं.
रिपोर्टः शुमाइला ख़ान
शूटः फ़ाख़िर मुनीर
देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते असताना आंदोलकाना पाठिंबा
सत्तेत असताना लाठ्या
पंडित सर हा व्हिडिओ शोधत होतो आम्ही.
बघून घ्या आपल्या नेत्यांचा खरा फेस.
#जंतरमंतर
कुटुंबात जेव्हा भक्त भरले असतात तेव्हा त्यांच्याशी एक मर्यादा पलीकडे भांडू ही शकत नाही...ज्यांचा आदर इतकी वर्ष केला आहे,त्यांची घाणेरडी मानसिकता बघून आदर संपतो...आणि तुम्ही एकटे पडता..ज्यांनी आपल्याला संस्कार दिले तीच लोक अशी का वागतात याच उत्तर मिळत नाही!
हे श्रेय मोदी सरकारला जाते... अनेकांना त्यांच्याच कुटुंबात एकटे पाडले! #कुटुंब
इथे 144 लागू होत नाही.
आम्ही मोर्चा शांतपणे घेतोय. तुम्हीच वातावरण तापवण्याचा प्रयत्न पोलीस करताहेत.
इथे ही हुकूमशाही आहे का? हिटलर आहे का इथे कोण?
अमित साटमला कसा मोर्चा काढायला दिला?
भाजपवाल्यांना खुल्ली सूट दिली आहे का इथे?
:- संदीप देशपांडे 👇🔥
जय भीम!
संविधानाने आपल्याला कोणते मूलभूत अधिकार दिले आहेत हेच पोलिसांना या पोराने सांगितले...
जेव्हा मेंदू काम करतो ना तेव्हा जबाबदार नागरिक घडतात! #लोकशाही#संविधाम