न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अमूल्य संदेश संपूर्ण मानव जातीला देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AmbedkarJayanti
@parthajitpawar न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अमूल्य संदेश संपूर्ण मानव जातीला देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AmbedkarJayanti
समाजातील वंचित, शोषित आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आयुष्यभर लढा देणारे, भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
#DrBabasahebAmbedkar#AmbedkarJayanti
@bharanemamaNCP न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अमूल्य संदेश संपूर्ण मानव जातीला देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AmbedkarJayanti
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
समता, स्वातंत्र्य, बंधुता व न्याय या मूल्यांवर आधारित लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी करताना त्यांनी दिलेले संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या सन्मानाने जगण्याचा हक्क अधोरेखित करणारा जिवंत दस्तऐवज आहे. अज्ञान, अन्याय आणि गुलामगिरीच्या जोखडात अडकलेल्या समाजाला मुक्त करून त्यांनी समतेचा व न्यायाचा नवा मार्ग दाखवला. डॉ. बाबासाहेबांचे जीवन म्हणजे अन्यायाविरुद्धच्या संघर्षाची प्रेरणादायी गाथा आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत, समताधिष्ठित आणि प्रगत भारत घडवण्याचा संकल्प आजच्या दिवशी अधिक दृढ करूया.
आपल्या विचारांनी, कार्याने आणि तत्त्वज्ञानाने युगानुयुगे मार्गदर्शन करणाऱ्या महामानवाला विनम्र अभिवादन!
@SunetraA_Pawar न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अमूल्य संदेश संपूर्ण मानव जातीला देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AmbedkarJayanti
@SunilTatkare न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अमूल्य संदेश संपूर्ण मानव जातीला देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AmbedkarJayanti
“शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा मूलमंत्र देत बहुजन समाजाला स्वाभिमान, शिक्षण आणि न्यायाचा मार्ग दाखवणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त कोटी-कोटी वंदन!
सामाजिक न्याय, समता आणि बंधुतेची मूल्ये रुजवण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. वंचित, शोषित आणि उपेक्षितांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देत त्यांनी नवभारताच्या उभारणीचा भक्कम पाया रचला होता.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, थोर विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि ज्ञानसूर्य असलेल्या या महामानवाचे विचार आजही आपल्याला नवी दिशा देत आहेत. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेत, समतेचा आणि प्रगतीचा मार्ग अधिक बळकट करण्याचा संकल्प करूया!
#AmbedkarJayanti
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा अमूल्य संदेश संपूर्ण मानव जातीला देणारे, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
#AmbedkarJayanti
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व लोकप्रिय खासदार मा. श्री. सुनीलजी तटकरे साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता, या प्रसंगी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले…” @mahancpspeaks@SunilTatkare@iAditiTatkare
राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री नंदुरबार जिल्हा पालकमंत्री माननीय ना, हसन मुश्रीफ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.💐
@mrhasanmushrif@navidmushrif
अल्पसंख्याकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाची ठाम साथ!
शिक्षण • कौशल्यविकास • स्वावलंबन • उद्योजकता • न्याय, हक्क
आणि सन्मानासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध
अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व आर्थिक प्रगतीसाठी विविध योजना राबविल्या जात आहेत.
राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मोठे ऐतिहासिक यश! 19 कोटी 20 लाख निधी मंजूर..या ऐतिहासिक निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तथा अल्पसंख्यांक मंत्री मा. श्री अजितदादा पवार साहेब यांचे विशेष व मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहेत. @AjitPawarSpeaks
उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे शिलेदार वसीम बुऱ्हाण राज्यातील अल्पसंख्याक समाजाला आयोगाच्या माध्यमातून संरक्षण देण्यासाठी सदैव तत्पर...
@AjitPawarSpeaks@nawabmalikncp@SunilTatkare
महाराष्ट्र राज्याचे क्रीडा, युवक व अल्पसंख्यांक विकास मंत्री मा. ना. दत्तात्रय (मामा) भरणे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..
@bharanemamaNCP@mahancpspeaks