@rahulshindemns अगदी बरोबर पण हे नाग फक्त शेतकऱ्यांबाबतीतच तिजोरीवर बसत आहेत कारण आजच राज्यसरकारणे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातव्या वेतण आयोगानुसार महागाई भत्त्यात 11 टक्याने वाढ केली. आणि इकडे अतिवृष्टीतमुळे आमची पीक मातीमोल झाली पण ह्याबाबतीत सत्ताधारी बोलायला सुद्धा तयार नाहीत.
@AshokChavanINC साहेब आजच्या ॲग्रोवन च्या बातमी नुसार विमा कंपनीने नांदेड जिल्ह्य़ातील सोयाबीन या मुख्य पिकालाच वगळून टाकल आहे ह्याकडे पण थोड लक्ष द्या. @AshokChavanINC
@rahulshindemns विमा कंपनी आणि राज्यसरकार दोघांचा एकमेकांमध्ये काहीच समन्वय नाही राज्यसरकारने काल जुलैमध्ये अतिवृष्टी झाली म्हणून 365कोटी जाहीर केले आणि आज कंपनी तर जुलैमध्ये पावसाचा खंड पडला म्हणून विमा मंजूर केला तेही केवळ 25टक्के.
परिस्थीच्या काटेरी कुंपणाला झुंज देत असतानाच कोरोनानंतर बळीराजाच्या अडचणीत अजून भर याला निसर्गाचा प्रकोप म्हणावं का दुःखान मंतरलेल नशीब..🙁😢
#अतिवृष्टी🙁
@CMOMaharashtra@dadajibhuse
@rahulshindemns @CMOMaharashtra@AshokChavanINC @PratapPatil_PPC ते कसे काय बोलतील त्यांच्याच संबंधितांना मिळाला असेल ना . एकाही सर्वसाधारण शेतकऱ्यांना पीकवीमा मंजुर झाला नाही.
मुख्यमंत्रीजी घर सोडा आणि बाहेर पडा, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टी मुळे झालेले हाल "online" बघता येणार नाही, थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत दया, अन्यथा लोकांचा "ठाकरे"नावावरील विश्वास उडेल.
लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी देशाची अर्थव्यवस्था तारली होती परंतु आज जेव्हा त्यांना आधाराची गरज आहे, तेव्हा ना केंद्र सरकार मदतीसाठी समोर येतय ना राज्य सरकार!
मतासाठी दारात येणाऱ्या ह्या चारही पक्षांच्या उमेदवारांना, जोपर्यंत लाथ देऊन हकालणार नाही तोपर्यंत हे दिवस बदलणार नाहीत.
निरर्थक मन की बात करण्यात पंतप्रधान अग्रेसर असले तरी आपले मुख्यमंत्री ही याबाबतीत कमी नाहीत.
"सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे" अस टिव्हीवर बोलून मुख्यमंत्र्यांनी #ओलादुष्काळ ह्या विषयाला कायमचा पुर्ण विराम दिला. परंतु हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांनी जगायच कस ?