ब्रेकिंग
महाराष्ट्रात काँग्रेसकडून राज्यसभा निवडणुकी साठी चंद्रकांत हांडोरे यांना उमेदवारी
विधान परिषद निवडणुकीत क्रॉस मतदानामुळे झाला होता पराभव #काँग्रेस
एका चिमुरडीला राजसाहेबांना भेटण्याची आर्त इच्छा होती. तसा तिने आपल्या बाबांकडे हट्टच धरला होता आणि जेव्हा त्या निरागस चिमुकलीने राजसाहेबांची भेट घेतली तेव्हा राजसाहेबांनी विचारलं, "तुला, मला का भेटायचं होतं?" त्यावर ह्या चिमुकलीने निशब्द असं गोंडस उत्तर दिलं. #महाराष्ट्रसैनिक
@santoshgangwar@esichq
Kolhapur Mumbai RO
Esic member child is not getting life saving drug from last month. Dr recommended tablet each monday the child is not getting treatment for member of esic card holde Who will be responcible for any complication for delay in treatment
@Central_Railway@RailMinIndia
Train no 12109 panchavati exp
Travelling from Bogee no Chair car 197214/c
5/6 bogee from engine.
Charging points are not working seat no 52
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यांना २५,००० रुपये हेक्टरी मदत तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी आज विधानसभेत केली. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरेजी यांनी स्वतः तशी मागणी केली होती, ती आता त्यांनी त्वरेने पूर्ण करावी आणि बळीराजाला तत्काळ दिलासा द्यावा!
#MaharashtraAssembly
“मैं मेरी शिव सेना को कभी कांग्रेस नहीं होने दूँगा ...जिस दिन ऐसा होगा मैं शिव सेना बंद कर दूँगा ...I will close shop ..”
श्री बालासाहेब ठाकरे
मगर अब लगता है राहुल गांधी ही शिव सेना की दुकान बंद करेंगे ...
राष्ट्रव्यापी कृत्रिम बीजारोपण कार्यक्रम को मिल रही गति
👉3 महीने से भी कम समय में 3.8 लाख गो-जातीय पशुओं का किया गया कृत्रिम बीजारोपण
👉3.7 लाख से अधिक किसानों को हुआ लाभ
👉कृत्रिम बीजारोपण दर 25,000 पशु प्रतिदिन हुई
#ModiSarkar2#BJP#NarendraModi#NDA
आज कोथरुडमधील सिद्धी बॅंक्वेट्स येथे लडाखचे लोकप्रिय खासदार मा. जमयांग त्सेरिंग नामग्याल यांनी कलम ३७०, ३५ अ आणि लडाखवर व्याख्यान दिले. या कार्यक्रमातील काही क्षणचित्रे.