न्यायालयातील सदर प्रकरणाच्या अधीन राहून एस. ई. बी. सी. प्रवर्ग अंतर्गत या नियुक्त्या कराव्यात की एस. ई. बी. सी. प्रवर्ग वगळून अन्य प्रवर्गांच्या नियुक्त्या कराव्यात याबद्दल मार्गदर्शन करण्याच्या माझ्या विनंतीवर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन मा. मुख्यमंत्री यांनी दिले आहे.
मुंबई आणि परिसराचा वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकारच्या महापारेषण मधील कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली. ऊर्जा मंत्री म्हणून मी या सर्व घडामोडीवर लक्ष ठेवून होतो. वीज पुरवठा पूर्ववत व्हावा म्हणून जीवाचे रान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माझा सलाम! धन्यवाद 'आपलं महानगर'
#Power
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले.
#मंत्रिमंडळनिर्णय@NitinRaut_INC
More than 20,000 employees of Mahavitaran donated blood at blood donation camps organised in Head office Prakash had and various offices of Mahavitaran across Maharashtra today.
The 5th meeting of the Distribution Utilities Forum is taking place today in #Mumbai hosted by @CMDMSEDCL@DUF_India brings #discoms on a common platform to discuss practical challenges & find solutions to help create a more financially & operationally robust #distributionsector
CMD MSEDCL ,Sh Sanjeev Kumar sir alongwith Sh Dineshchandra Director(Ops)is personally reviewing the power restoration activities , reached out the affected areas in Kolhapur in person.He is interacting with MSEDCL working teams there and also with the consumers.