🔶 गुणवंत विद्यार्थी सत्कार । 📍काटोल । दि. ११ सप्टेंबर २०२६
काटोल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभास उपस्थित राहून उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव केला. विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि जिद्दीने मिळवलेले यश हे त्यांच्यासाठीच नव्हे, तर त्यांच्या
पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान केल्याने त्यांच्या पुढील वाटचालीस नवी ऊर्जा आणि प्रेरणा मिळते. त्यांनी भविष्यातही मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशा शुभेच्छा यावेळी दिल्या.
यावेळी अयूब खान,
कुटुंबीयांना द्यावे, ही प्रार्थना.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सर्वांची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभावे, यासाठी ईश्वरचरणी प्रार्थना.
ॐ शांती।
नांदेड-भोकर महामार्गावर ट्रक आणि व्हॅनचा भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.
या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्या सर्व मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही मनापासून सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याचे बळ परमेश्वराने त्यांच्या
भंडारा जिल्ह्यातील पिंपळगाव येथे नागपूर-रायपूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताची घटना हृदयद्रावक आहे. या दुर्घटनेतील मृत नागरिकांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी असून, हे दुःख सहन करण्याचे बळ
शेतकऱ्याच्या संकटात, आम्ही खंबीरपणे सोबत....
वरुणराजाने पाठ फिरवली तरी शेतकऱ्याने खचून जायचे नाही, कारण त्याच्या प्रत्येक संकटात आम्ही खंबीरपणे त्याच्या पाठीशी आहोत.
शेतकऱ्याच्या परिश्रमाला न्याय, त्याच्या कष्टाला योग्य आधार आणि प्रत्येक शेताच्या बांधापर्यंत पाण्याची सुविधा
पोहोचवणे, हेच आमचे ध्येय!
मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस निर्णय, प्रभावी उपाययोजना आणि विकासाची गती कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
शेतकरी सुखी, तर महाराष्ट्र समृद्ध!
शेतकऱ्याच्या प्रत्येक संकटात
आम्ही
🔶 बैलपोळा । 📍काटोल । दि. १० सप्टेंबर २०२६
काटोल येथील माझ्या निवासस्थानी बैलपोळ्यानिमित्त सर्जा-राजाचे विधिवत पूजन करून सहकुटुंब हा पारंपरिक सण उत्साहात साजरा केला. शेतकऱ्याच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या सर्जा-राजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण आपल्या समृद्ध कृषी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के पूजनीय सरसंघचालक श्री @DrMohanBhagwat जी को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं।
आपको उत्तम स्वास्थ्य एवं दीर्घायु का लाभ मिले तथा आपके हाथों निरंतर राष्ट्रसेवा होती रहे,यही सदिच्छा!
@RSSorg
*🇮🇳🏹 भारताची शानदार १५ पदकांची कमाई!*
अहमदाबाद येथे झालेल्या ‘वर्ल्ड आर्चरी पॅरा सीरीज २०२६’ मध्ये भारतीय पॅरा-आर्चर्सनी शानदार कामगिरी करत एकूण १५ पदके आपल्या नावावर केली. यामध्ये ४ सुवर्ण, २ रौप्य आणि ७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
या स्पर्धेत शीतल देवी - कंपाउंड महिला
वैयक्तिक, हरविंदर सिंह व भावना - रिकर्व मिश्रित संघ, टोमन कुमार व श्याम सुंदर स्वामी - कंपाउंड पुरुष दुहेरी तसेच हरविंदर सिंह व विजय सुंडी - रिकर्व पुरुष दुहेरी या भारतीय खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले.
सर्व विजेत्या खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन! भारतीय पॅरा-खेळाडूंची ही शानदार