मला 24 तास पाणी हवे, पण मी डॅम्स/पाइपलाइनला विरोध करतो.
मला 24 तास वीज हवे, पण मी पॉवर प्लांट्सला विरोध करतो.
मला वेळेत, आरामदायक प्रवास हवा, पण मी रस्ते,रेल,मेट्रोला विरोध करतो.
मला जॉब्स-विकास हवा, पण मी नवीन कंपनीला विरोध करतो.
कारण मी hypocrite / मूर्ख ढोंगी आहे. 😂🤣😷
राज्यात दुष्काळ असताना काय गरज आहे कुंभमेळ्याची ? रद्द करा तो कुंभमेळा आणि वाटा ते पैसे शेतकऱ्यांमध्ये.
पहिली गोष्ट, कुंभमेळा सरकार रद्द करू शकतं असं कोणी सांगीतलं तुम्हाला ? हजारो वर्षांपासून ठरलेल्या तिथीवर लाखो भाविक ठरलेल्या ठिकाणी एकत्र येतात.
सरकार फक्त गर्दीच नियोजन करतय.
सरकारने जरी म्हंटलं की आम्ही एक रूपया खर्च करणार नाही नियोजनावर तरी कोट्यावधी लोक हे देशाभरातून यायचे ते येणारच.
दुसरी गोष्ट मग "35000 कोटी रूपये खर्च करायची काय गरज आह ? वाटा तो पैसा."
असं बोलणाऱ्य लोकांची ऐवढी सुद्धा बौद्धिक कुवत नाही की एकदा जाणून घ्यावं की हे पैसे नेमके खर्च कसे केले जाणार आहेत.
एकूण बजेटचा 85% पैसा हा पर्मनेंट इंफ्रास्ट्रक्चरवर खर्च केला जातोय,
म्हणजे रस्ते,ब्रिजेस,फ्लायओवर,सॅनीटेशन सुविधा,पाईपलाईन आणि नविन ईमारती.
नाशिककरांना या सर्व सुविधा कुंभमेळ्या नंतर देखील वापरता येणार आहेत.
आणि जो टेमप्ररी सुविधांवर 15% खर्च केला जाणारे तो देखील गरजेचा आहे कारण लाखो लोक आल्यावर नाशिक मध्ये घाणीमूळे रोगराई पसरू नये,आलेल्या भाविकांमूळे स्थानिकांचे जनजीवन विस्कळीत होऊ नये.
तीसरा मुद्दा हा की कुंभवेळ्यावर केलेला खर्च हा खर्च नसून गूंतवणूक आहे,
देशभरातून कोट्यावधी भाविक फक्त राज्यात येत नाहीत तर राज्यात पैसे खर्च करतात,
उत्तरप्रदेश ने कुंभमेळ्यावर 7500 कोटी खर्च केले होते आणि उत्तरप्रदेशच्या अर्थव्यवस्थेला 2 लाख कोटी रूपयांचा लाभ झाला होता हे ऑफीशल आकडे आहेत.
लिंक - https://t.co/0XgKIhYvbV
कुंभमेळ्यात चहाचे स्टॉल असणाऱ्यांनी सुद्धा दिवसाचा २ लाख प्रॉफीट कमवलाय,
माळा विकणाऱ्यांनी सुद्धा दहा दहा हजार कमावलेत दिवसात.
मिडियाच्या कवरेज यूटूब वर आहेत,जाऊन पहा.
उलट दुष्काळाच्या काळात किंवा दुष्काळानंतर लगेच कुंभमेळा ही चांगली रोजगाराची संधी आहे,
शेतकऱ्यांच्या मूलांनी तर माहिती घ्यायला सुरवात केली पाहिजे की कुंभमेळ्यात 20/25 दिवस कोणता व्यवसाय करता येईल.
कुंभमेळ्या मूळे उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक सप्लायर 2 वर्षांचा पैसा 1 महिन्यात कमवेल,
एकही वर्ग असा राहणार नाही ज्याने कमाई केली नसणार,
रिक्षावाले,टॅक्सीवाले,खाणावळ वाले,कपडे विकणारे,चपला विकणारे,हॉटेल वाले,पाण्याच्या बाटल्या विकणारे,पूजा सामग्री विकणारे,पेट्रोल पंप वाले,पालेभाज्या फळे विकणारे,गरॅजवाले,
म्हणजे कोणात्या वर्गाला लाभ नाही होणार फक्त हे सांगा.
महाराष्ट्रात सगळ्या मोठ्या गोष्टी फक्त मुंबई पुण्यात होत असतात,
उत्तरमहाराष्ट्राला ऐवढी चांगली आर्थिक संधी मिळत आहे तर काय त्रास आहे ?
दुष्काळ पडला म्हणून ईतर लोकांच्या पोटावर पाय मारून सरकारने पैसा वाटत बसावा का ?
होतीये ना कर्जमाफी,दिवाळी साठी ही पैसा मिळणारे,राशन आणि लाडकी बहिण ही चालू आहे,असंही नाही की पूर्णपणे वाऱ्यावर सोडून फक्त कुंभ वर पैसा खर्च केला जातोय.
बरं जर शेतकऱ्यांची ऐवढीच काळजी असेल तर सर्व शेतकरी पूत्रांनी गावोगावी असणारे दारू आणि गुटाख्याची दुकाने वर्षभर बंद पाडावी,
रोजच्या तलबीवर जेवढा पैसा वर्षभर खर्च होतो, त्याने ३/४ महिन्यांचा घराचा खर्च निघेल.
बरं दुष्काळ पडला म्हणून कोणत्या शेतकऱ्याने स्वताच्या घरचं लग्न पूढे ढकलून दिलं का ?
सोनं घहाण ठेवतील,जमिनी विकतील,कर्ज काढतील
पण लग्न कोणत्याच गावी थांबणार नाही.
गावभरचे भांडे,गाड्या,पलंग,झोके,कूलर वगैरा सगळंच मंडपात सजवून सगळ्या जगाला दाखवतील की बघा आमचा वट किती मोठा आहे.
मी काय म्हणतो,विरोधी पक्षाच्या नेत्यांकडे कित्येक सहकारी कारखाने,दुधसंस्था आहेत,
द्यावा यंदा दुष्काळ आहे म्हणून जास्त भाव,
तिकडे मात्र सगळे गप्प बसतात.
फक्त
शिवसेना या विश्वासघाती पक्षाने जिथे महायुतीविरोधात बंड करून किंवा गद्दारी करून स्वतःचा असली चेहरा दाखवला त्या पुणे आणि छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात मविआ पुढे आहे! अजून किती सहन करणार या भाडखाऊ गद्दर पक्षाला आपण महायुती मधे खोट्या आधारांवर? बाहेर काढा यांना! 😡
Journalist: “Why should Gyanesh Kumar resign? And who should take over his position once he resigns?”
Honest Cockroach: “Ma'am, I won't lie. I don't know who this Gyanesh Kumar is!!”
😳😳😯😯
तूने एक गिनवाया है मैं तुझे 11 गिनवाऊंगा....👇
1.मंगल पांडे
2.पंडित रामप्रसाद बिस्मिल
3. चंद्रशेखर आजाद
4.तात्या टोपे
5.वीर सावरकर
6.भगवती चरण
7.राजगुरु
8.सुखदेव
9. लाला लाजपतराय
10. नेताजी सुभाष चन्द्र बोस
11.डॉक्टर शंकरदयाल शर्मा...!
और ये लिस्ट यही खत्म नहीं है उसके बाद भी बहुत सारे है ।
Another Clown Moment 🤡
Dipke claims that Haryana, MH and Delhi were won by the BJP after Gyanesh became CEC.
Haryana voted in Oct 2024
MH in Nov 2024
Delhi on 5 Feb 2025
Gyanesh Kumar took charge as CEC on 19 February 2025
All three elections took place before he became CEC