मला शिवसेना समाजसेवा कक्षाची जबाबदारी दिल्या बद्दल @mieknathshinde ह्यांचे मनःपूर्वक आभार! महाराष्ट्रभर एनजीओ- सीएसआर- प्रशासन आणि नागरिक समस्या सोडवण्यात समन्वय साधून समाजसेवा करायची संधी मला दिली, त्या योग्य समजलं ह्या बद्दल साहेबांचे खूप आभार! 💐🙏
@Shivsenaofc#Shivsena #EknathShinde #Socialwork #Maharashtra #Shivsenasamajsevakaksh
वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाजसेवेचा विचारधारेवर आधारित तसेच वंदनीय गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या जलद, थेट आणि परिणामकारक कामकाजाच्या शैली अंगिकारत 'शिवसेना समाजसेवा कक्षा'ची स्थापना करण्यात आली असून या कक्षाच्या विशेष लोगोचे नुकतेच अनावरण करण्यात आले.
#शिवसेना पक्षाच्या वतीने हा कक्ष संपूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात पोचवून सामाजिक सेवेच्या माध्यमातून समाजात बदल घडवण्याचा प्रयत्न करणार आहे. समाजसेवेच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी एक खिडकी व्यासपीठ निर्माण करून सामाजिक संस्था, खाजगी कंपन्यांकडून देण्यात येणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधण्याचे काम या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येईल.
यावेळी शिवसेना समाजसेवा कक्षाचे महाराष्ट्र राज्य समन्वयक चैतन्य रांगणेकर, ज्येष्ठ शिवसैनिक संदीप वाव्हळ, माजी नगरसेवक भाई खाडे उपस्थित होते.
#Shivsena #EknathShinde #Maharashtra #ShivsenaSamajsevaKaksh
@Shivsenaofc
दरड कोसळल्याने रस्ता बंद आहे…
कनेक्टिंग लिंक बोगदा.... पुल हा जागेवर आहे….
महाराष्ट्रातील हे महत्त्वाचे रस्ते व प्रकल्प जागतिक दर्जाचे आहे पण तुमचा विरोध कारण आपल्याला फक्त स्थगिती माहिती आहे व त्यातून उत्पन्न होणारी वसुली…!!!
पर्यावरणाचे भंपक नाटक करायचे आणि लोकहिताचे प्रकल्पांना विरोध करायचे हे @AUThackeray तुमचे वास्तव मराठी माणसाला कळाले आहे ..!!!
हा व्हिडिओ नीट पाहा...
कनेक्टिंग लिंकच्या बोगद्याच्या सुरुवातीच्या भागावरून दरड कोसळली. त्यावरील पाणी आणि दगडांसोबत वरचा पिलरही बोगद्याच्या समोर येऊन पडला आहे. टनल आणि केबल ब्रिज पूर्णपणे सुरक्षित आहेत.
मात्र, सकाळपासून 'हा प्रकल्प कसा चुकीचा आहे', 'यात कसा भ्रष्टाचार झाला आहे' किंवा 'आपल्यापेक्षा इंग्रजांनीच चांगले काम केले असते' अशा वल्गना करणाऱ्यांचे वरचे कप्पे रिकामे आहेत. महिन्याभरात पडणारा पाऊस एकाच दिवशी पडल्यामुळे आणि जिथे कधीही दरड कोसळली नव्हती तिथे ती कोसळल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यामुळे कोणतीही घटना पाहिल्यावर त्यामागील सत्यता काय आहे, याचे भान माध्यमांनी ठेवले पाहिजे. माध्यमांकडून तशी अपेक्षा नाही, मात्र नैसर्गिक आपत्तीच्या काळात तरी त्यांनी हा नियम पाळावा.
काँग्रेसच दुखणं वेगळे आहे हा प्रोजेक्ट त्यांच्या औकातीच्या बाहेरचा आहे म्हणुन असलं काही झाल सर्वात आधी बांगड्या फोडायला ते तयार असतात. स्थगिती सम्राटाने तर यावर न बोललेले बरे.
राज्याचे लाडके संवेदनशील उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे साहेब तुमचे आरोग्य आणि प्रकृती लवकरात लवकर बरी होण्यासाठी आम्ही देवाकडे प्रार्थना करत आहोत.
आपली जिद्द आणि जनसेवा आम्हा सर्वांना प्रेरणा देते.
आपण लवकरच पुन्हा उत्तम आरोग्यासह जनतेची सेवा करण्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती देवो अशी ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
शिवसेना समाजसेवा कक्षा तर्फे एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण शिबीर — जळगाव खु., ता. नांदगाव, जि. नाशिक
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या विचारांना केंद्रस्थानी ठेवून, मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नांदगावचे लोकप्रिय आमदार श्री. सुहास कांदे साहेब यांच्या सहकार्याने समाजोपयोगी उपक्रम तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे.
“एक देश, एक कार्ड” या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहोचवत एनसीएमसी स्मार्ट कार्ड नोंदणी व वितरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. आता एसटी बस, मेट्रो, पार्किंग आणि विविध प्रवास सुविधांसाठी एकच स्मार्ट कार्ड वापरणे शक्य होणार असून विद्यार्थी आणि सवलतधारकांसाठी हे कार्ड अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बाबासाहेब सरोदे, श्री. तनीष शिंदे आणि शिवसेना समाजसेवा कक्ष, नाशिक जिल्हा टीमचे विशेष अभिनंदन व मनःपूर्वक कौतुक!
जय महाराष्ट्र! 🚩
#EkDeshEkCard #NCMC #ShivSenaSamajsevaKaksh #Nashik #ShivSenaSamajsevaKaksh
📍 रुद्रांश ढोल-ताशा पथक, ठाणे
रुद्रांश ढोल-ताशा पथकाच्या वाद्यपूजन सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी मिळाली. यावेळी वाद्यपूजन करून संपूर्ण पथकाला मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
आपली संस्कृती, परंपरा आणि उत्साह पुढील पिढी इतक्या जिद्दीने आणि अभिमानाने पुढे नेत असल्याचे पाहून खूप आनंद झाला. ढोल-ताशा ही केवळ कला नसून महाराष्ट्राच्या अस्मिता, एकजूट आणि सांस्कृतिक वारशाची ओळख आहे.
या सुंदर कार्यक्रमासाठी निमंत्रण दिल्याबद्दल रुद्रांश ढोल-ताशा पथकातील सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार.
जय महाराष्ट्र! 🚩
#DholTasha #MaharashtraCulture #Thane #Ganeshotsav #JayMaharashtra
📍 शिवसेना समाजसेवा कक्ष – जिल्हानिहाय आढावा बैठक
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक जिल्ह्यात प्रभावी आणि सक्षमीकरणावर आधारित समाजसेवा प्रकल्प उभे करण्याच्या दृष्टीने आज नाशिक, सातारा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, अकोला आणि अमरावती जिल्ह्यांच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठक पार पडली.
प्रत्येक जिल्ह्यातील संघटनात्मक प्रगती, स्थानिक गरजा आणि भविष्यातील सामाजिक उपक्रमांवर चर्चा करण्यात आली. लवकरच प्रत्येक जिल्ह्यासाठी समाजसेवा प्रकल्पांची प्राथमिक निवड, कार्यसंघाची बांधणी आणि स्थानिक पातळीवर कामाची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल.
श्री. तनीष शिंदे, श्री. शशांक निफाडे, श्री. आकाश कोटेवार, श्री. बाबासाहेब सरोदे, श्री. योगेश सरोदे, श्री. शिवाजी सरोदे, श्री. भूषण शिंदे, श्री. अर्जुन कोंढाळकर, श्री. संतोष शेळार, श्री. शिवकुमार कोनाळीकर, श्री. प्रभाकर बापू भुसारे, श्री. कल्याण शिंदे, श्री. अनिकेत काळे आणि सौ. रेखा हजारे यांनी बैठकीत सहभाग नोंदवला.
जय महाराष्ट्र! 🚩
#ShivSena #SocialWork #EknathShinde #ShrikantShinde #Maharashtra
This is a big win for India in the last decade.
But even with all such positives, there's an attempt at psyops by foreign seeded narrative using local politicians & account farms that India's environment is at threat.
So it can be used to program the public to fight India's strategic Andaman Nicobar port and military base development.
Public should not fall for it. Remember they are the same forces and it is same playbook adopted in Kenya to evict Adani from doing a project and capture it later.
I finally understand what Machiavelli meant when he said, “Never play fair in a game where others cheat.” It doesn’t mean become evil. It means stop being naive. Stop bringing honesty to people who study manipulation, stop giving access to people who weaponize closeness, and stop expecting clean hands from people who already showed you they’ll throw dirt. Sometimes wisdom is not revenge. Sometimes wisdom is learning the rules of the room before the room uses your goodness against you.
Google which is cash surplus, just announced an additional capital raise of $80 bn.
Google annual profit is $160 bn, last quarter $62 bn, and market cap $4.5 trillion. That is close to total profits and market cap of all Indian listed companies put together.
It’s a wake up call to all companies to invest into the future, whatever the present maybe.
Now that IPL is done and dusted, time for India to focus on business of business.
🏏 शिवसेना समाजसेवा कक्षाच्या सहकार्याने आयोजित “डिवाईन क्रिकेट प्रीमियर लीग – पर्व ६” स्पर्धा दि. ३० मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजता ढोकाळी हायलँड मैदान, ठाणे येथे उत्साहात पार पडणार! युवाशक्ती, संघटन आणि क्रीडास्पर्धेचा संगम अनुभवण्यासाठी नक्की उपस्थित राहा! 🚩
#ShivSena #CricketTournament #Thane #YouthPower #Maharashtra
🏏 “Divine Cricket Premier League – Season 6”, organized in association with Shiv Sena Samajseva Kaksh, will be held on 30th May 2026 at 7:00 AM at Dhokali Highland Ground, Thane! A perfect blend of youth energy, teamwork, and sporting spirit — see you there! 🚩
#ShivSena #CricketTournament #Thane #YouthPower #Maharashtra
📍 Pune District
Had the opportunity to interact with Shiv Sena karyakartas from Pune district. It was inspiring to see a large number of youngsters, women, and citizens eager to work for social causes under the leadership and vision of Hon. Deputy Chief Minister Shri Eknath Shinde Saheb and MP Dr. Shrikant Shinde Saheb.
Positive discussions were held regarding the working model, objectives, and upcoming initiatives of the Samajseva Kaksh. Everyone expressed strong enthusiasm towards expanding the work of the Kaksh effectively across Pune district. What stood out the most was that many of the karyakartas present are dedicated Shiv Sainiks whose loyalty to Shiv Sena’s ideology has continued through generations. Their faith and positive outlook towards the future work of the Samajseva Kaksh is truly motivating.
Special thanks to Shri Santosh Shelar, Shri Shivkumar Konalikar, and their associates for this interaction.
Jai Maharashtra! 🚩
#ShivSena #Pune #SocialWork #YouthPower #Maharashtra
📍 पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या नेतृत्व व कार्यातून प्रेरित होऊन मोठ्या प्रमाणात युवक, महिला आणि नागरिक समाजकार्यासाठी पुढे येण्यास उत्सुक असल्याचे जाणवले.
समाजसेवा कक्षाच्या कार्यपद्धती, उद्दिष्टे आणि आगामी उपक्रमांबाबत सकारात्मक चर्चा झाली. पुणे जिल्ह्यात समाजसेवा कक्षाचे काम प्रभावीपणे वाढवण्यासाठी सर्वांनी उत्साह दर्शवला. विशेष म्हणजे उपस्थित अनेक कार्यकर्ते हे पिढ्यानपिढ्या शिवसेनेच्या विचारांशी निष्ठा ठेवणारे कट्टर शिवसैनिक आहेत. समाजसेवा कक्षाबाबत त्यांनी व्यक्त केलेला विश्वास आणि सकारात्मक भावना निश्चितच प्रेरणादायी आहेत.
या भेटीसाठी विशेषतः श्री. संतोष शेळार, श्री. शिवकुमार कोनाळीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार.
जय महाराष्ट्र! 🚩
#ShivSena #Pune #SocialWork #YouthPower #Maharashtra
📍 Shiv Sena Samajseva Kaksh – Marathwada–Vidarbha Organisational Tour
📌 Amravati
A productive primary meeting of the Samajseva Kaksh was held in Amravati with enthusiastic participation from youth, social workers and local office bearers. Special emphasis was laid on building a strong and effective grassroots network of the Kaksh across the district and undertaking empowerment-oriented social initiatives that can bring meaningful positive change in the lives of all sections of society.
The discussion focused on expanding social work beyond symbolic activities through direct public assistance, coordination and long-term impact-driven initiatives. Participants expressed strong commitment towards working in an organised and responsible manner for society.
Under the blessings of Hon. Deputy Chief Minister Shri Eknath Shinde Saheb and the guidance of MP Dr. Shrikant Shinde Saheb, everyone responded positively towards strengthening and expanding this movement of social service.
Jai Maharashtra! 🚩
#ShivSena #Amravati #SocialWork #YouthPower #Maharashtra
📍 शिवसेना समाजसेवा कक्ष – मराठवाडा–विदर्भ संघटनात्मक दौरा
📌 अमरावती
अमरावती येथे समाजसेवा कक्षाची प्राथमिक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. जिल्ह्यात तळागाळापर्यंत एक मजबूत आणि प्रभावी समाजसेवा कक्षाचे जाळे उभे करून, समाजातील सर्व घटकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे सक्षमीकरणावर आधारित सामाजिक उपक्रम राबवण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.
समाजकारण केवळ कार्यक्रमांपुरते मर्यादित न ठेवता, प्रत्यक्ष मदत, समन्वय आणि दीर्घकालीन परिणाम देणाऱ्या उपक्रमांच्या माध्यमातून कार्य कसे वाढवायचे यावर सविस्तर चर्चा झाली. युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेत संघटित पद्धतीने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब यांचा आशिर्वादाने आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली समाजसेवेची ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
जय महाराष्ट्र! 🚩
#ShivSena #Amravati #SocialWork #YouthPower #Maharashtra
📍 शिवसेना समाजसेवा कक्ष – मराठवाडा–विदर्भ संघटनात्मक दौरा
📌 अकोला
संघटनात्मक दौऱ्याचा पुढील टप्पा अकोला येथे पार पडला. या बैठकीतील सर्वात सकारात्मक बाब म्हणजे युवकांनी संघटित पद्धतीने समाजकार्यात सहभागी होण्यासाठी उत्साहाने पुढाकार घेतला.
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून समाजसेवा कक्षाच्या माध्यमातून प्रभावी सामाजिक कार्य उभे करण्याचा निर्धार उपस्थितांमध्ये स्पष्टपणे जाणवला.
बैठकीमध्ये पुढील संघटनात्मक रचना, कार्यपद्धती आणि आगामी दिशा याबाबत फलदायी चर्चा झाली.
ही संपूर्ण बैठक आणि नियोजन यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल श्री. अनिकेत काळे पाटील आणि श्री. अभिजीत मुळे पाटील यांचे विशेष आभार. तसेच व्यस्त वेळापत्रक असूनही उपस्थित राहून मार्गदर्शन केल्याबद्दल श्री. सचिन म्हसे सर यांचे मनःपूर्वक आभार.
जय महाराष्ट्र! 🚩
#ShivSena #YouthLeadership #SocialWork #Maharashtra #DrShrikantShinde
📍 शिवसेना समाजसेवा कक्ष – मराठवाडा–विदर्भ संघटनात्मक दौरा
📌 छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर येथे आज शिवसेना समाजसेवा कक्षाच्या संघटनात्मक दौऱ्याअंतर्गत प्राथमिक बैठकीचे आयोजन करण्यात आले.
समाजसेवा कक्षाची भूमिका, उद्दिष्टे आणि जिल्ह्यात प्रभावी संघटन उभारणी याबाबत सविस्तर चर्चा झाली. विविध क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांनी उपस्थित राहून समाजकार्य अधिक व्यापकपणे राबवण्याबाबत उत्साह व्यक्त केला.
मा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या समाजसेवा कक्षाबद्दल उपस्थितांमध्ये विशेष अभिमान आणि सकारात्मक ऊर्जा पाहायला मिळाली.
या उपक्रमासाठी पुढाकार घेतल्याबद्दल मा. श्री. प्रभाकर भुसारे बापू, श्री. कैलास शिंदे तसेच दौऱ्यात सहभागी होऊन मार्गदर्शन केल्याबद्दल श्री. सचिन म्हसे सर यांचे मनःपूर्वक आभार.
जय महाराष्ट्र! 🚩
तुम्हाला माहिती आहे का?
कैलाश सत्यार्थी यांनी १९८० मध्ये “बचपन बचाओ आंदोलन” सुरू केल्यापासून ८५,००० हून अधिक मुलांना बालमजुरी आणि गुलामगिरीतून मुक्त केले आहे!
त्यांच्या “Global March Against Child Labour” मोहिमेने १०३ देशांपर्यंत पोहोचून आंतरराष्ट्रीय कायदे घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी एका व्यक्तीची सेवा लाखो मुलांचे आयुष्य बदलू शकते हे सिद्ध करून दाखवले.
पालक आणि शिक्षकांसोबत ही प्रेरणादायी माहिती नक्की शेअर करा!
अशाच प्रेरणादायी कथा आणि माहितींसाठी Follow करा 🙏
#IndianSocialWorkers #Seva #SocialReform #InspiringIndia #MaharashtraSeva
सेवेसी सदा तत्पर!
@CSRangnekar
संघटनात्मक दौऱ्याची सोलापूरमधील पहिली भेट — महिला व SHG सक्षमीकरण प्रकल्पाला भेट!
शिवसेना समाजसेवा कक्षाच्या मराठवाडा–विदर्भ संघटनात्मक दौऱ्याच्या पहिल्या दिवशी सोलापूर येथे CMEGP अंतर्गत उभारण्यात आलेल्या फळे व भाजीपाला प्रक्रिया उद्योग प्रकल्पाला भेट देण्यात आली.
या प्रकल्पामध्ये सौरऊर्जेच्या माध्यमातून फळे व भाजीपाल्याचे ड्रायिंग व प्रक्रिया तंत्रज्ञान वापरण्यात येत असून, महिला व स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी (SHG) रोजगार आणि उद्योजकतेच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. भारतासह परदेशी बाजारपेठांमध्ये अशा ड्राय कृषी उत्पादनांना मोठी मागणी असल्याने हे मॉडेल ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकते.
शिवसेना समाजसेवा कक्षाच्या माध्यमातून भविष्यात महिला सक्षमीकरण, SHG नेटवर्क आणि ग्रामीण उद्योजकतेला अधिक बळ देण्यासाठी अशा उपक्रमांचा अभ्यास करून व्यापक स्तरावर कार्य करण्याचा निश्चित प्रयत्न केला जाईल.
या उपक्रमाची माहिती आमच्या निदर्शनास आणून देण्यासाठी श्री रवि तांदळे सर आणि श्री सचिन म्हसे सर यांचे विशेष आभार.
#ShivSena #WomenEmpowerment #SelfHelpGroups #SocialWork #Maharashtra
First Stop of the Organisational Tour in Solapur, A Visit to a Women & SHG Empowerment Project!
On the very first day of the Marathwada–Vidarbha organisational tour of Shiv Sena Samajseva Kaksh, we visited a fruit and vegetable processing project established under CMEGP in Solapur.
The project uses solar energy-based drying and processing technology for fruits and vegetables, creating new opportunities for employment and entrepreneurship for women and Self-Help Groups (SHGs). With a growing demand for such dried agricultural products in both Indian and international markets, this model can prove highly beneficial for the rural economy.
Through Shiv Sena Samajseva Kaksh, we will certainly study and promote such initiatives in the future to further strengthen women empowerment, SHG networks, and rural entrepreneurship on a wider scale.
Special thanks to Shri Ravi Tandale Sir and Shri Sachin Mhase Sir for bringing this initiative to our attention.
#ShivSena #WomenEmpowerment #SelfHelpGroups #SocialWork #Maharashtra