ह्या आंदोलनाच्या निमित्तानं,
आजच्या ह्या पिढीनं गांधी, आंबेडकरांना पुनरुज्जीवित केलंय…
माझ्या आणि माझ्या अलिकडच्या, पलीकडच्या पिढ्यांनी सतत त्यांची नावं घेतली पण आमच्या आचरणात मात्रं आम्ही त्यांच्या विचारधारा जवळ, जवळ मृतवत करून टाकल्या होत्या.
(1/2)
Day 17 of Sonam Sir’s Hunger-Strike.
He has started losing muscle mass and is in immense pain. Like everyone else, I begged him to end his fast.
He calmly replied, “Don’t ask me to end my fast. Ask the govt why they won’t even have a dialogue.”
लोकांना जे सांगायचं, जो कार्यक्रम द्यायचा; त्यावर आधी स्वतः प्रयोग करून अंमल करायचे.
गांधी, म्हणून महान होते.
आणि म्हणूनच मृत्यूच्या ८० वर्षांनी सुद्धा संपूर्ण जगात ते आजही समर्पक, relevant आहेत; भारताची खरी ओळख आहेत.
Don't have to have the next five years mapped out perfectly.
Sometimes, the best approach is just to treat life like a series of small experiments. Focus on getting the next step right, analyze the results & iterate as you go. Perfection is a myth; progress is the goal.
-Shangird
@NDTVMarathi@MumbaiPolice@mybmc@CPMumbaiPolice
याला शोधून शिक्षा झाली पाहिजे, जी व्हिडिओ स्वरूपात टाकली गेली पाहिजे,
नाहीतर मुंबई ची दिल्ली व्हायला वेळ नाही लागणार,
बदनामी झालीच आहे, action घेतली तर आपलीच प्रशंसा होईल.
BREAKING NEWS
The Royal Swedish Academy of Sciences has decided to award the 2024 #NobelPrize in Physics to John J. Hopfield and Geoffrey E. Hinton “for foundational discoveries and inventions that enable machine learning with artificial neural networks.”
NHRC takes suo motu cognizance of the reported stopping of a farmer from boarding the metro train by an official due to his untidy attire. The Commission observes no one can be denied access to public transport based on his attire.
प्रिय मित्र- मैत्रिणीनो, भावांनो-बहिणींनो,
काल मृत्यू दारात उभा राहिला होता. केवळ तुमच्या प्रेमामुळे वाचलो.
मला इजा होऊ नये म्हणून काचांचे तुकडे रुतले तरी मागे न हटणारा असीम सरोदे.,जीवाची बाजी लावून आमची गाडी हाकणारा आमचा सारथी वैभव, पुढच्या सीटवर बसून हल्ला अंगावर घेणारी ॲड श्रीया, शेवटपर्यंत साथ देणारे विश्वंभर, रस्त्यावर उतरुन हल्लेखोरांशी दोन हात करणारा बंटी, भक्ती कुंभार आणि असंख्य कार्यकर्ते यांचं ऋण मी कसं फेडू? भाजपच्या गुंडाशी दोन हात करणारे राहुल डंबाले, प्रशांतदादा जगताप यांची कुमक..धोका पत्करुन मला मुंबईत पोहोचवणारा नितीन वैद्य..कुणाकुणाची नावं घेऊ? सगळ्यांचा मी ऋणी आहे.
आजवर सहा हल्ले पचवले. कालचा हल्ला सगळ्यात भयानक होता. दगड, लाठ्याकाठ्या, हॅाकी स्टिक्स, रॅाड्स, अंडी, शाई सगळ्याचा वापर झाला. अवघ्या अर्ध्या तासात चार वेळा पाठलाग करुन आम्हाला घेरण्यात आलं. पोलीसांच्या संगनमताने हा हल्ला झाला.
काल आम्ही सगळे वाचलो केवळ फुले-आंबेडकर यांच्या आशिर्वादाने ही माझी श्रद्धा आहे.
आता यापुढचं आयुष्य तुमच्यासाठी. फॅसिजमचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. अशा भ्याड हल्लांची भीती बाळगण्याचे आमचे संस्कार नाहीत. या देशाचा हिंदू पाकिस्तान होऊ नये म्हणून पुन्हा जीवाची बाजी लावेन एवढंच इथे सांगतो.
तुमचं सगळ्यांचं ऋण मी कधीच फेडू शकत नाही. कालची सभा यशस्वी करण्यासाठी तुम्ही सगळे झटलात..आभार कसे मानू?
जास्त बोलवत नाही. कालच्या धक्क्यातून अजून बाहेर आलेलो नाही. संध्याकाळी तुमच्याशी सविस्तर बोलीनच.
❤️
तुमचा,
निखिल
Chandrayaan-3 MahaQuiz:
@mygovindia has organised Chandrayaan-3 MahaQuiz honouring India's amazing space exploration journey, to explore the wonders of the moon, and to demonstrate our love of science and discovery.
All Indian Citizens are invited to take the Quiz at https://t.co/rGfpUGFlUk
@mygovindia
#MyGov
#Chandrayaan_3