सध्याच्या कोविड च्या काळात जी माहिती आपल्या पर्यंत येत आहे त्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती,चिंता,गैरसमज होत आहेत तर मधुमेह आणि हृदयविकार या संबंधी माहिती माझा लेख आजच्या "#लोकमत_पेपर" मध्ये क्र. ९ च्या पानावर प्रसारित करण्यात आला आहे.
We are pleased to invite you to the session of Dr. Sonali Bhojane for Diabetes Management on 20 Oct 2020
at 5:00 pm.
You can connect to the session via the following link:-
https://t.co/jXMGYvKZQH